एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Ravindra Waikar Investigation: 5 तासांच्या चौकशीनंतर बाहेर आले, रवींद्र वायकर म्हणाले सर्व आरोप खोटे
Ravindra Waikar Investigation: 5 तासांच्या चौकशीनंतर बाहेर आले, रवींद्र वायकर म्हणाले सर्व आरोप खोटे
शिवसेना ठाकरे गटाचे आमदार रवींद्र वायकर यांची मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी करण्यात आलीय. गार्डन साठी आरक्षित असलेल्या भूखंडावर पंचतारांकित हॉटेल बांधण्यास मंजुरी मिळवून ५०० कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप आहे. त्याच प्रकरणी वायकर यांची ५ तास चौकशी करण्यात आली. वायकरांता जबाब आज नोंदवण्यात आलाय. दरम्यान मी कोणतंही बेकायदेशीर बांधकाम केलं नाही, कोणत्याही चौकशीला सामोरे जाणार असल्याची प्रतिक्रिया रवींद्र वायकर यांनी चौकशीनंतर दिलीय.
Tags :
Ravindra Waikarमहाराष्ट्र
Eknath Shinde Banner Ayodhya : अयोध्यावासीयोंकी हैं पुकार, शिंदेजी बने मुख्यमंत्री फिर एकबार
Rahul Gandhi on Adani | लाखो कोटींचा आरोपी, गौतम अदानींना अटक करा; राहुल गांधींची मागणी
Sudhakar Badgujar : सुधाकर बडगुजर यांची ईव्हीएम फेर मतमोजणीची मागणी
ABP Majha Headlines : 12 PM : 27 नोव्हेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स
Mahayuti Conflict: सत्तास्थापनेचा महातिढा; महाराष्ट्रातील रखडलेले प्रश्न
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
राजकारण
क्रिकेट
शेत-शिवार
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement