एक्स्प्लोर
Advertisement
Ravikant Tupkar : सरकार सत्तेच्या मस्तीत मशगुल; दिलेल्या शब्दाची अंमलबजावणी नाही - तुपकर
Ravikant Tupkar : सरकार सत्तेच्या मस्तीत मशगुल; दिलेल्या शब्दाची अंमलबजावणी नाही - तुपकर कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वात विधान भवनावर हल्लाबोल आंदोलन होणार आहे. कापूस आणि सोयाबीन पिकांना योग्य दर मिळावा यासह शेतकऱ्यांच्या इतर महत्वाच्या मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना विधान भवनावर आंदोलन करणार आहे. सकाळी ७ वाजता तुपकर आणि त्यांचे कार्यकर्ते नागपूर जवळच्या गोंडखैरी या ठिकाणी पोहोचणार आहे. सकाळी ९ वाजता शेतकरी अधिवेशनावर 'हल्लाबोल आंदोलन' करणार आहेत.
महाराष्ट्र
Pune Truck Accident पुण्यात ट्रक खड्ड्यात व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह, पुणे समाधान चौकात नेमकं काय घडलं ?
TOP 25 News : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट एका क्लिकवर : ABP Majha
Ratnagiri : स्वप्नात डेडबॉडी पाहणारा 'तो' तरूण कुठे आहे? घटनेचा ऑनलाईन गेमशी संबंध? Special Report
Special Report Tirupati Balaji Prasad : तिरुपतीचा प्रसाद, राजकीय वाद; प्रसादात प्राण्यांची चरबी आली कुठून?
9 Seconds Superfast News : 9 सेकंदात सुपरफास्ट बातम्यांचा आढावा : 20 Sep 2024
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
धार्मिक
क्रिकेट
राजकारण
भविष्य
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement