एक्स्प्लोर
Advertisement
Dawood Ibrahim Property | दाऊदच्या रत्नागिरीतील संपत्तीचा लिलाव, रविंद्र काटे यांची 1.1 कोटींची बोली
अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या संपत्तीच्या लिलावांचं सत्र सुरु आहे. आता दाऊदच्या खेड येथील संपत्तीचा लिलाव करण्यात आला आहे. जी रत्नागिरीमध्येच राहणाऱ्या एका रविंद्र काते यांनी खरेदी केली आहे. लिलावादरम्यान, रविंद्र काते यांनी या संपत्तीसाठी एक कोटी 10 लाख रुपयांची बोली लावली आहे. जी सर्वात मोठी बोली होती. दरम्यान, दाऊद यांच्या संपत्तीसाठी ऑनलाईन लिलाव करण्यात आला. ज्याचं आयोजन स्मग्लर अँड फॉरेन एक्सचेंज मॅनिप्युलेटर्स अॅक्ट (एसएएफईएमए) प्राधिकरणाने केलं होतं.
महाराष्ट्र
ABP Majha Headlines : 9 PM : 6 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
करमणूक
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement
धनंजय दिक्षित, एबीपी माझा
Opinion