एक्स्प्लोर
Raju Patil on Shinde: बाप-बेट्यांची दानत माहितीय,बाळासाहेबांचे झाले नाहीत ते राजसाहेबांचे काय होणार?
Raju Patil on Shinde: बाप-बेट्यांची दानत माहितीय,बाळासाहेबांचे झाले नाहीत ते राजसाहेबांचे काय होणार?
आज राज ठाकरे यांची पहिला प्रचार सभा आम्हाला मि़ळाली हे आमचं सौभाग्य आहे.. आज राज ठाकरे कोणाचा समाचार घेतील याकडे सगळ्यांचं लक्ष लागून आहे.. श्रीकांत शिंदे आणि एकनाथ शिंदे - *मला दोन्ही बाप बेटे यांची दानत माहित आहे. जे बाळासाहेबांचे झाले नाहीत ते राज साहेबांचे काय होतील. मला ही खूप काही बोलायचं आहे. जो त्रास ५ वर्ष माझ्या मतदार संघात मी सहन केला ते मी आता जनते समोर ठेवीन..
महाराष्ट्र
ABP Majha Marathi News Headlines 7AM TOP Headlines 07 AM 15 January 2025 सकाळी ७ च्या हेडलाईन्स
एबीपी माझा मराठी न्यूज हेडलाईन्स 630AM Headlines 630 AM 15 January 2025 सकाळी ६.३० च्या हेडलाईन्स
Walmik Karad Wife Reaction : दोषी असतील तर कारवाई होईल, वाल्मिक कराडची पत्नी म्हणाली...
ABP Majha Marathi News Headlines 08PM TOP Headlines 08PM 14 January 2025
ABP Majha Marathi News Headlines 6PM TOP Headlines 6PM 14 January 2025
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बीड
मुंबई
महाराष्ट्र
रत्नागिरी
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement