एक्स्प्लोर
Advertisement
Rajiv Khandekar on Shiv Sena Symbol : ठाकरेंकडून शिवसेना पक्ष, चिन्ह गेलं, आता आव्हानं कोणती?
Rajiv Khandekar on Shiv Sena Symbol : ठाकरेंकडून शिवसेना पक्ष, चिन्ह गेलं, आता आव्हानं कोणती?
Shiv Sena Uddhav Thackeray : केंद्रीय निवडणूक आयोगाने आज उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या नेतृत्वातील शिवसेनेला मोठा धक्का दिला. शिवसेना पक्षाचं नाव आणि धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या नेतृत्वातील पक्षाला देण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वी निवडणूक आयोगासमोर पक्ष आणि निवडणूक चिन्हावरील दाव्याबाबत केंद्रीय निवडणूक आयोगासमोर सुनावणी झाली होती. निवडणूक आयोगाने आपला निकाल सुनावताना उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील पक्षाने केलेली एक चूक अधोरेखित केली आहे. या एका चुकीमुळे ठाकरे यांचा पक्षावरील दावा कमकुवत झाला असल्याचे म्हटले जात आहे.
महाराष्ट्र
City 60 : सिटी सिक्स्टी : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा :11 AM : 11 डिसेंबर 2024: ABP Majha
Mission Lotus : भाजपकडून महाराष्ट्रात मिशन लोटस राबवलं जाणार?
ABP Majha Headlines : 11 AM : 11 डिसेंबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
Leader of Opposition : विरोधीपक्षनेते पदासाठी अद्याप मविआकडून अर्ज नाही
Top 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा : 10 AM : 11 डिसेंबर 2024 : ABP Majha
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
पुणे
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement