एक्स्प्लोर

Rajan Salvi On Uday Samant : पत्रकार परिषदेतून राजन साळवी यांची उदय सामंतांवर टीका

Rajan Salvi On Uday Samant : पत्रकार परिषदेतून राजन साळवी यांची उदय सामंतांवर टीका

उदय सामंत यांनी किती पक्ष बदलले आणि कशी मंत्री बदल मिळवले हे सांगावे... त्यांनी मला निष्ठा शिकवू नये.... शिंदे गटात जाण्यासाठी मला अनेक प्रलोभनं आली... एसीबी चौकशी मागे लागली... पण मी निष्ठेने ठाम शिवसेनेत राहिलो... येणारा निवडणुकीत जनता माझ्या पाठीशी राहील... 2024 च्या विधानसभा निवडणुकीत हा राजन साळवी विजयी चौकार मारेल... तसेच उदय सामंतांना पराभूत करणे हे आम्ही निश्चित केलेले असल्यास देखील राजन साळवी यांनी राजापूर येते पत्रकारांशी बोलताना म्हटले आहे....  2024 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये उदय सामंत रत्नागिरी - संगमेश्वर या विधानसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार असतील... पण शिवसेना त्यांचा पराभव करेल... असं मोठं विधान सामंत यांच्याबाबत शिवसेनेच्या ठाकरे गटाचे आमदार आणि उपनेते राजन साळवी यांनी केले आहे... उदय सामंत हे कुणाचेही होऊ शकत नाहीत...  त्यांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या पाठीत खंजीर खुपसला... स्थानिकांचा विरोध असताना देखील उदय सामंत यांना 2014 मध्ये शिवसेनेत प्रवेश दिला गेला.. त्यांना निवडून आणण्यासाठी शिवसेनेने मेहनत घेतली... असं देखील राजन साळवी यांनी म्हटला आहे  पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडून जिल्हा नियोजन समितीमध्ये निधी देत असताना डावलले जात असल्याचं देखील राजन साळवी यांनी राजापूर येथील पत्रकार परिषदेमध्ये म्हटला आहे  किरण सामंत यांच्या रूपाने भविष्यात प्रत्येकाला आपला वाटणारा आणि घरातला आमदार मिळेल अशी टीका उदय सामंत यांनी राजन साळवी यांचं नाव न घेता केली होती. त्याला आता राजन साळवी यांनी उत्तर दिले आहे. मी एकाच पक्षात मागची 40 वर्ष काम करत आहे. नगरसेवक, जिल्हाप्रमुख आणि आमदार अशी विविध पद मी भूषवली आहेत. सर्वांच्या सुखदुःखात मी नेहमीच सहभागी झालो आहे. अगदी बार्शी आणि पाचवीला देखील मी गेलो आहे. काही वर्षांपूर्वी रत्नागिरीतील हातखंबा येथे एक अपघात झाला होता. त्या सर्वांना घेऊन आम्ही जिल्हा रुग्णालयामध्ये आलो. त्यावेळी एक लहान बाळ दुधासाठी रडत होतं. अशावेळी माझ्या वहिनीने त्या बाळाला आपल्या अंगावरच दूध दिलं होतं. अशी आम्ही माणस आहोत.. असं प्रत्युत्तर देखील राजन साळवी यांनी सामंत बंधू यांना दिले आहे.  राजापूर इथं मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटलला मंजुरी मिळाल्याचं सामंत सांगतात. पण त्यासाठी जागा ही उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना दिले गेली. असं असलं तरी हॉस्पिटलच्या इमारतीसाठी एक रुपया देखील मंजूर नाही. केवळ निवडणुकीवर डोळा ठेवून सर्व काही केले जात असल्याचे देखील राजन साळवी यांनी म्हटला आहे. मागच्या काही दिवसांपासून याच मुद्द्यावरून कोकणात ठाकरे  आणि शिंदे यांचे लोकप्रतिनिधी तसेच कार्यकर्ते आरोप - प्रत्यारोप करताना पाहायला मिळाले.

महाराष्ट्र व्हिडीओ

Jalgaon Old Couple Home : 80 वर्षांच्या आजी-आजोबांच्या घरावर महापालिकेचा हातोडा
Jalgaon Old Couple Home : 80 वर्षांच्या आजी-आजोबांच्या घरावर महापालिकेचा हातोडा

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

स्मशानभूमीवर अनेकांनी संसार थाटले, अतिक्रमण त्वरित हटवा; DCDC बैठकीत भाजप खासदार आक्रमक
स्मशानभूमीवर अनेकांनी संसार थाटले, अतिक्रमण त्वरित हटवा; DCDC बैठकीत भाजप खासदार आक्रमक
ठाकरे गटाला खिंडार, शिंदेंचं ऑपरेशन टायगर; रविंद्र धंगेकरांसह पुण्यातील 3 माजी आमदार अन् 6 नेते संपर्कात?
ठाकरे गटाला खिंडार, शिंदेंचं ऑपरेशन टायगर; रविंद्र धंगेकरांसह पुण्यातील 3 माजी आमदार अन् 6 नेते संपर्कात?
कोथरुड परीसरात तिघांकडून तरुणावर हल्ला, प्रकृती चिंताजनक, हल्ल्याचं कारण अस्पष्ट 
कोथरुड परीसरात तिघांकडून तरुणावर हल्ला, प्रकृती चिंताजनक, हल्ल्याचं कारण अस्पष्ट 
भूमिका बदलाच्या टीकेवर भाजपकडून राज ठाकरेंवर पलटवार; आशिष शेलारांचा मैत्रीपूर्ण सल्ला
भूमिका बदलाच्या टीकेवर भाजपकडून राज ठाकरेंवर पलटवार; आशिष शेलारांचा मैत्रीपूर्ण सल्ला
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Jalgaon Old Couple Home : 80 वर्षांच्या आजी-आजोबांच्या घरावर महापालिकेचा हातोडाRajkiya Shole : उद्धव ठाकरे-चंद्रकांत पाटलांची भेट, लग्नातील भेट युतीच्या गाठीपर्यंत घेऊन जाणार?Zero Hour Raj Thackeray: मनसे पदाधिकारी मेळव्यात टीकेची राज ठाकरेंकडून चिरफाड, राज ठाकरेंकडून चिरफाडZero Hour on Raj Thackeray :विधानसभेच्या निकालावर शंका, राज ठाकरेंना नेमकं काय म्हणायचंय?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
स्मशानभूमीवर अनेकांनी संसार थाटले, अतिक्रमण त्वरित हटवा; DCDC बैठकीत भाजप खासदार आक्रमक
स्मशानभूमीवर अनेकांनी संसार थाटले, अतिक्रमण त्वरित हटवा; DCDC बैठकीत भाजप खासदार आक्रमक
ठाकरे गटाला खिंडार, शिंदेंचं ऑपरेशन टायगर; रविंद्र धंगेकरांसह पुण्यातील 3 माजी आमदार अन् 6 नेते संपर्कात?
ठाकरे गटाला खिंडार, शिंदेंचं ऑपरेशन टायगर; रविंद्र धंगेकरांसह पुण्यातील 3 माजी आमदार अन् 6 नेते संपर्कात?
कोथरुड परीसरात तिघांकडून तरुणावर हल्ला, प्रकृती चिंताजनक, हल्ल्याचं कारण अस्पष्ट 
कोथरुड परीसरात तिघांकडून तरुणावर हल्ला, प्रकृती चिंताजनक, हल्ल्याचं कारण अस्पष्ट 
भूमिका बदलाच्या टीकेवर भाजपकडून राज ठाकरेंवर पलटवार; आशिष शेलारांचा मैत्रीपूर्ण सल्ला
भूमिका बदलाच्या टीकेवर भाजपकडून राज ठाकरेंवर पलटवार; आशिष शेलारांचा मैत्रीपूर्ण सल्ला
40 लाख रुपयांत MPSC चा पेपर, परीक्षेच्या दोन दिवस आधी हाती; पुण्यात कॉल रेकॉर्डींग व्हायरल, बोर्डाचं स्पष्टीकरण
40 लाख रुपयांत MPSC चा पेपर, परीक्षेच्या दोन दिवस आधी हाती; पुण्यात कॉल रेकॉर्डींग व्हायरल, बोर्डाचं स्पष्टीकरण
माहिती तंत्रज्ञान विभागातर्फे 4066 नवे आधार किट जिल्हाधिकाऱ्यांना देणार; तुमच्या जिल्ह्यात किती?
माहिती तंत्रज्ञान विभागातर्फे 4066 नवे आधार किट जिल्हाधिकाऱ्यांना देणार; तुमच्या जिल्ह्यात किती?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 जानेवारी 2025 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 जानेवारी 2025 | गुरुवार
'सैराट'मधील लंगड्याची फुल्ल हवा, तानाजीचा लूक नवा; गळ्यात सोनं, हाती घड्याळ, सोबतीला मोनालिसा
'सैराट'मधील लंगड्याची फुल्ल हवा, तानाजीचा लूक नवा; गळ्यात सोनं, हाती घड्याळ, सोबतीला मोनालिसा
Embed widget