एक्स्प्लोर
Advertisement
Rahul Narvekar Special Report : दक्षिण मुंबईत भाजपचं मराठी कार्ड? राहुल नार्वेकर लोकसभेच्या रिंगणात?
Rahul Narvekar Special Report : दक्षिण मुंबईत भाजपचं मराठी कार्ड? राहुल नार्वेकर लोकसभेच्या रिंगणात? दक्षिण मुंबईत महायुतीचा उमेदवार कोण? हे आता जवळपास निश्चित झालंय..दक्षिण मुंबईत गेल्या काही दिवसातले राहुल नार्वेकरांचे दौरे.. वारंवार ठाकरे गटावर नार्वेकरांकडून होणारी टीका. त्यामुळे दक्षिण मुंबईच्या मैदानात भाजप नार्वेकरांना उतरवणार का? अशा चर्चा आता सुरु झाल्यात.. पण नार्वेकरांचं नाव का चर्चेत आहे? पाहूया या रिपोर्टमधून..
महाराष्ट्र
BJP Campaigning Nagpur : नागपुरातून भाजपचं महाजनसंपर्क अभियान सुरू
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement
धनंजय दिक्षित, एबीपी माझा
Opinion