एक्स्प्लोर
Advertisement
Rahul Kulkarni Gaza Border : गाझा फ्कत पाच किमी अंतरावर, बोर्डरवरुन राहुल कुलकर्णींचा ग्राऊंड रिपोर्ट
इस्रायल-हमास युद्धाचा अकरावा दिवस आहे. हमासने २२ ओलिसांची हत्या केली आहे. मात्र या २२ जणांचा मृत्यू इस्रायलच्या एअरस्ट्राईकमध्ये झाल्याचा दावा हमासने केला आहे, परंतु हमासने याबाबत कोणताही पुरावा सादर केलेला नाही. दरम्यान, हमासने अजूनही २०० ते २५० जणांना ओलीस ठेवलं आहे. तसंच इस्रायलच्या ताब्यात असलेल्या सहा हजार कैद्यांच्या सुटकेची मागणी हमासने केली आहे. दरम्यान आज गाझाबाबत चर्चा करण्यासाठी आखाती देशांचे परराष्ट्र मंत्री आज मस्कत येथे भेटणार आहेत. तसंच जर्मनीचे चांसलर ओलाफ स्कोल्झ आज इस्रायलला आपला पाठिंबा दर्शवण्यासाठी इस्रायलला भेट देणार आहेत.
महाराष्ट्र
Zero hourMahayuti Prachar:टीव्ही मालिकेतून महायुतीचा प्रचार,सचिन सावंतांकडून निवडणूक आयोगात तक्रार
Mahayuti Batenge To Katenge : महायुतीत मतभेदानेच रोज नवे मुद्दे,बटेंगेवरुन एक नही है?
Special Report Nagpur Constituency : नागपूर दक्षिण मतदारसंघात महायुतीत संघर्ष का?
Zero Hour Uddhav Thackeray : बंडखोरांना धडा शिकवण्यासाठी ठाकरेंचा प्लॅन काय?
Zero Hour : जाना था अर्जुनी मोरगाव, पहुंच गये आरमोरी, पायलटच्या चुकीचा फटका
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
भविष्य
क्रिकेट
सोलापूर
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement