एक्स्प्लोर
Advertisement
(Source: Dainik Bhaskar)
Pipeline Leaks I अंबरनाथमध्ये पाईपलाईन फुटून हजारो लिटर पिण्याचे पाणी वाया I एबीपी माझा
अंबरनाथमध्ये पिण्याच्या पाण्याची मोठी पाईपलाईन फुटलीय. अंबरनाथ पश्चिम इथल्या कल्याण-बदलापूर रोडवर लादीनाका परिसरात ही पाईपलाईन फुटलीय. पाईपलाइन फुटल्याने तब्बल तीस फूट उंच कारंजे उडाल्याचे पाहायला मिळालं. मात्र पाईपलाईन फुटल्याने हजारो लिटर पाणी वाया गेलंय.
महाराष्ट्र
Mumbai Chembur Fire : चेंबुरमध्ये अग्नितांडव, शॉर्ट सर्किटमुळे आग, एकाच कुटुंबातले 5 जण दगावले
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
जळगाव
नागपूर
व्यापार-उद्योग
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement
धनंजय दिक्षित, एबीपी माझा
Opinion