एक्स्प्लोर
Zero Hour Phaltan Case डॉक्टर तरुणीनं जीवन संपवलं की हत्या? विरोधकांचा आरोप; फलटण प्रकरणात ट्विस्ट
फलटण (Phaltan) येथील महिला डॉक्टरच्या मृत्यूप्रकरणी (Doctor Death) राजकीय वातावरण तापले आहे. शिवसेना (UBT) नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी हा आत्महत्येचा प्रकार नसून, 'बीडच्या एका पोरीची इन्स्टिट्युशनल हत्या झाली आहे,' असा गंभीर आरोप करत माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर (Ranjitsinh Naik Nimbalkar) यांच्या चौकशीची मागणी केली आहे. या प्रकरणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मृताच्या नावावर राजकारण केले जात असल्याची टीका केली असून कोणालाही सोडले जाणार नाही, असे आश्वासन दिले. दुसरीकडे, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी फलटणला भेट देऊन तपासाचा आढावा घेतला. याच प्रकरणात, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे नेते महबूब शेख यांनी निंबाळकरांवर बीडच्या आगवणे कुटुंबाचा छळ केल्याचा आरोप केला आहे. तसेच, मृत डॉक्टरने शवविच्छेदन केलेल्या दीपाली पाचसांगणे नावाच्या विवाहितेच्या मृत्यूचा अहवाल दबावाखाली बदलल्याचा आरोप तिच्या कुटुंबीयांनी केल्याने प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे.
महाराष्ट्र
Supriya Sule Meet Amit Shah : सुप्रिया सुळे आज दिल्लीत अमित शहांची भेट घेणार, कारण काय?
Shiv Sena UBT MNS Alliance Raj Uddhav Thackeray : दोन दिवसांत ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा?
Election Commission PC : राज्यात महानगर पालिका निवडणुका जाहीर, 15 जानेवारीला मतदान, 16 ला मतमोजणी
Muncipal Corporation Election : राज्याच्या मतदार यादीत कोणताही घोळ नाही, निवडणूक आयोगाची भूमिका
Municipal Corporation Election : आजपासून 29 महानगर पालिकांसाठी आचारसंहिता लागू- निवडणूक आयोग
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
क्रीडा
मुंबई
राजकारण
Advertisement
Advertisement























