एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Panvel Student Case : बारावीच्या अभ्यासाला कंटाळून पनवेलमधील विद्यार्थ्यानं संपवलं जीवन
पनवेलमधल्या एका विद्यार्थ्यानं बारावीच्या अभ्यासाला कंटाळून आत्महत्या केली. त्यानं घरातील पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना पनवेलमधल्या देवदर्शन सोसायटीत घडली. वंश म्हात्रे असं या १७ वर्षांच्या विद्यार्थ्याचं नाव आहे. गेल्या काही दिवसापासून तो बारावीच्या अभ्यासामुळं तणावाखाली होता. काल रात्री आईवडील घरात नसल्याचं पाहून वंश म्हात्रेनं आत्महत्येचं पाऊल उचललं.
महाराष्ट्र
![Zero Hour | लाडकी बहीण योजनेसाठी लाच घेतल्याप्रकरणी हिंगोलीत ग्रामसेवक निलंबित ABP Majha](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/05/1b034302846523f12c7f838ea21303fe1720200958640976_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
Zero Hour | लाडकी बहीण योजनेसाठी लाच घेतल्याप्रकरणी हिंगोलीत ग्रामसेवक निलंबित ABP Majha
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
Advertisement
![उमेश अलोणे, एबीपी माझा](https://feeds.abplive.com/onecms/images/author/edf3be0fff591493dbcd992552913783.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=70)
उमेश अलोणे, एबीपी माझाअकोला जिल्हा प्रतिनिधी
Opinion