एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Pankaja Pritam Munde Visits Dhananjay Munde : पंकजा, प्रीतम मुंडे धनंजय मुंडेंच्या भेटीला
एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी न सोडणाऱ्या आणि एकमेकांना कायमच पाण्यात पाहणाऱ्या मुंडे बंधू भगिनीचं राजकीय वैर संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे.. पण भावाची तब्येत बरी नसल्याचं कळताच, राजकारण दूर ठेवत आज मुंडे भगिनींनी ब्रीच कँडी रुग्णालय गाठलं. काल प्रकृती अस्वास्थ्यामुळे धनंजय मुंडे यांना भोवळ आली आणि त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल केलं होतं. आज सकाळी पंकजा आणि प्रीतम मुंडे यांनी धनंजय मुंडेंची भेट घेत त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.
महाराष्ट्र
TOP 80 : सकाळच्या 8 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 1 डिसेंबर 2024 : ABP Majha
ST Bus Ticket Price increase | एसटीचा तब्बल 18 टक्के भाडेवाढीचा प्रस्ताव, तिकीट महागणार
Majha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा: 8 AM : 1 डिसेंबर 2024 : ABP Majha
Ajit Pawar On CM : भाजपचा मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्री असतील - अजित पवार
TOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज :1 डिसेंबर 2024 : ABP Majha
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
नाशिक
मुंबई
लातूर
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement