Pandharpur Wari Palkhi At wakhari : पालख्यांच्या स्वागतासाठी वाखरीचं पालखी तळ सज्ज, प्रशासनाची तयारी
Pandharpur Wari Vitthal Mandir Tukaram Maharaj Palkhi Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi
पालख्यांच्या स्वागतासाठी प्रशासन सज्ज, वाखरीचं पालखी तळ पालख्यांसाठी सज्ज
आळंदी आणि देहू येथून निघालेले संत ज्ञानेश्वर आणि देहू येथून निघालेले संत तुकाराम यांचे पालखी सोहळे आपल्या अंतिम मुक्कामासाठी ज्या ठिकाणी विसावतात तो वाखरीचा पालखी तळ आता सज्ज होऊ लागला असून येथे अंतिम कामे सुरु झाली आहेत . आज संत ज्ञानेश्वर महाराज यांचा पालखी सोहळा धर्मापुरी येथे सोलापूर जिल्ह्यात प्रवेश करणार असून उद्या संत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा अकलूज येथे प्रवेश करणार आहे . त्या पार्श्वभूमीवर वाखरी येथील पालखी तळावर जोरदार तयारी सुरु झाली आहे . गेल्या काही दिवसात पडलेल्या पावसामुळे येथे जमणाऱ्या लाखो भाविकांना अडचण येऊ नये म्हणून ठिकठिकाणी मुरूम टाकून जेसीबीने येथील जमीन मजबूत करण्यात येत आहे . ज्या ठिकाणी लाखोंच्या संख्येने जनसागर थांबणार आहे त्याच्या सुरक्षेच्या दृष्ठीने पोलीस पाहणी सातत्याने केली जात असून ऐनवेळी कोणतीही अडचण भाविकांना येऊ नये यासाठी खबरदारी घेतली जात आहे .
![ABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 11 PM 11 February 2025](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/11/a36741e7194517f0da4a88b1e1fa60271739296423816977_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
![ABP Majha Marathi News Headlines 05 PM TOP Headlines 05 PM 11 February 2025](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/11/558262db898e5ab995ca11de4d5448581739274863509977_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![ABP Majha Marathi News Headlines 04 PM TOP Headlines 04 PM 11 February 2025](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/11/7aabb15f6ee517b364a55c84deffe24a1739271625302977_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Rushiraj Sawant : मुरलीअण्णांचा आदेश, विमानाचा यू टर्न; सावंतांच्या लेकाच्या परतीची INSIDE STORY](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/11/4e56ebb641a0091cc0adb9d4cb4446481739266860930718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Raigad DPDC Meeting Update : शिवसेना आमदारांशिवाय जिल्हा वार्षिक नियोजन बैठक, महायुतीत धुसफूस](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/11/24f746dffab503059acf6870981571b01739262741267718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)