एक्स्प्लोर
Advertisement
Pandharpur : विठुरायाचं अन्नछत्र दोन वर्षांनी सुरू, पहिल्या दिवशी शेकडो भाविकांकडून लाभ
कोरोनाच्या संकटामुळे गेल्या दोन वर्षांपासून बंद असलेलं पंढरपुरातील प्रसादलाय अर्थात अन्नछत्र सुरु करण्यात आलंय. मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी गजानन गुरव , उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम यांच्या उपस्थितीत अन्नछत्राचा शुभारंभ करण्यात आला. शिवजयंती आणि रविवार असल्याने विठुरायाच्या दर्शनाला आलेल्या भाविकांची देवाचा प्रसाद घेण्यासाठी रिघ लागली होती.
महाराष्ट्र
एबीपी माझा मराठी न्यूज हेडलाईन्स 5PM TOP Headlines 5 PM 01 January 2025
Vinod Kambli Plays Cricket : भारताची जर्सी, हातात क्रिकेट बॅट; हॉस्पिटलमध्ये कांबळीचे चौकार-षटकार!
Vinod Kambli Discharged : भारताची जर्सी, डोळ्यावर गॉगल आणि हाती बॅट; विनोद कांबळीला डिस्चार्ज!
Jitendra Awhad on Beed Crime : बीड प्रकरणातील आका म्हणजे मुंडे! जितेंद्र आव्हाड आता स्पष्टच बोलले
Lai Bhari Award 2024 : सुपर डुपर डान्स ते खतरनाक शायरी : लय भारी पुरस्कार 2024 : ABP Majha
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
राजकारण
विश्व
ठाणे
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement