एक्स्प्लोर
Pandharpur Ladoo Prasad: कार्तिकी यात्रेची लगबग, भाविकांसाठी १० लाख लाडू प्रसाद तयार
पंढरपूर (Pandharpur) मध्ये कार्तिकी यात्रेची (Kartiki Yatra) लगबग सुरू झाली असून, मंदिर समितीने भाविकांच्या प्रसादासाठी जय्यत तयारी केली आहे. 'कितीही भाविक आले तरी त्यांना हा लाडू प्रसाद कमी पडणार नाही', अशी ग्वाही मंदिर प्रशासनाने दिली आहे. यात्रेसाठी देशभरातून येणाऱ्या भाविकांसाठी तब्बल १० लाख बुंदीचे लाडू आणि १ लाख राजगिऱ्याचे लाडू बनवण्याचे काम सुरू आहे. विशेष म्हणजे, देवाचे अभंग आणि पारंपारिक गाणी गात महिला या लाडू बनवण्याच्या सेवेत सहभागी झाल्या आहेत. यामुळे संपूर्ण वातावरण भक्तिमय झाले आहे. प्रसादासाठी वापरण्यात येणारे घटक उच्च प्रतीचे असून, अन्न आणि औषध प्रशासनाकडून (Food and Drug Administration) तपासणी करूनच प्रसाद बनवला जात आहे. दर्शन घेतल्यानंतर भाविकांना कागदी पॅकेटमध्ये पॅक केलेले हे लाडू प्रसाद म्हणून उपलब्ध होतील.
महाराष्ट्र
Baba Adhav Passes Away | बाबा आढाव यांचे दीर्घ आजारामुळे निधन, 95 वर्षी घेतला अखेरचा श्वास
Nitesh Rane Majha Vision : महायुतीमधील वाद, भावासोबतचं भांडण; नितेश राणेंची स्फोटक मुलाखत
Chandrashekhar Bawankule Majha Vision : महायुतीमधील वाद-विवादावर बावनकुळेंसोबत बेधडक चर्चा
Majha Vision vijay Wadettiwar : जेलमध्ये जाईन पण भाजपमध्ये जाणार नाही, वडेट्टीवारांची स्फोटक मुलाखत
Tukaram Mundhe : हिवाळी अधिवेशनात कृष्णा खोपडे तुकाराम मुंढेंना निलंबित करण्याची मागणी करणार
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
महाराष्ट्र
मुंबई
बातम्या
Advertisement
Advertisement




















