एक्स्प्लोर

Jayant Patil Majha Vision : पार्थ पवार प्रकरण ते भाजप प्रवेशाची चर्चा ; जयंत पाटील EXCLUSIVE

Jayant Patil Majha Vision : पार्थ पवार प्रकरण ते भाजप प्रवेशाची चर्चा ; जयंत पाटील EXCLUSIVE

नेते जयंत पाटील या सत्राचे अतिथी थेट जाऊया आजच आमच जे हे माझा महाराष्ट्र माझा विजन हा कार्यक्रम मुळातच फडनवीस सरकारच्या वर्षपूर्तीच्या निमित्ताने आहे त्यामुळे आम्ही सुरुवात एकच करतोय की दहा पैकी या सरकारच्या या एका वर्षाच्या कार्यकाळाला आपण किती मार्क्स देणार प्रसिद्धीसाठी दहा पैकी 11 आणि क्चुअल फिजिकल परफॉर्मन्स साठी दहा पैकी सहा आणि फायनान्शियल परफॉर्मन्स साठी दहा पैकी दोन अच्छा फिजिकल परफॉर्मन्स साठी आपण 50 टक्के पेक्षा जास्त दिले म्हणजे नक्की काय आणि आपण अर्थमंत्री राहिला  कारण अलीकडे जे इन्फ्रास्ट्रक्चर चे मागच्या पाच वर्षात प्रोजेक्ट झालेले आहेत  ते झालेलेच आहेत  क्वालिटी काय दर्जा काय हा पुढचा मुद्दा आहे पण समृद्धी मार्ग झाला  अटल सेतू झाला  यांच्या क्वालिटी बद्दल डिस्प्यूट होऊ शकतो किंवा त्या सुमार दर्जाच्या असू शकतात काहींच्या मते पण काम झाले का तर हे काम झालेल आहे त्यामुळे त्यासाठी साठी पाचाच्या जरा पुढे गेलो मी पण मग फायनान्शियल क्षेत्रात आपण फक्त दोन मार्क देताय त्यांना आर्थिक नियोजन कारण काय आहे की या वर्षीच बजेट अर्थसंकल्प ज्यावेळी मांडला त्यावेळी अर्थमंत्र्यांनी जवळपास 45,890 कोटीचा महसूली तूट असणारा अर्थसंकल्प मांडला त्यानंतर जून महिन्यात ट्याच्या आत आहे असं अजून तीन टक्क्याच्या आत आहे  ऐका ना मला माझे आकडे तर  आकडे ऐकल्यावर टक्क्यात जावा तुम्ही आधी कोटीत आकडे ऐका बजेटरी रेव्हेन्यू डेफिसिट 45890 पहिल्यांदा मग जुलै सप्लीमेंटरी मांडली 57 हजार 509 कोटी आणि आज जे मांडलं त्यात पुरवणी मागण्या मांडल्या त्या 75,286 कोटी म्हणजे बजेट डिफिसिट मांडलं त्याचा अर्थ 85890 कोटी नाहीयेत तरी मांडले आपण ज्यादा  आता त्याची बेरीज एक लाख 78685 कोटी रुपये झाली म्हणजे खिशात नसताना हे पुरवणी मागण्या मांडण्यात आल्या आणि राज्यावरच आजच कर्ज 9 लाख32 हजार कोटी आता तीन वेळा सप्लीमेंटरी डिमांड मांडल्या दुसऱ्या बाजूने 89 हजार कोटी रुपयाची देणी पाच लाख कॉन्ट्रॅक्टरांची तशीच आहेत  आजही सप्लीमेंट्री मध्ये मला वाटत नाही की जीवन प्राधिकरणाची बरीच काम राहिलेत त्यांना काही फार पैसे मिळालेले आहेत

बातम्या व्हिडीओ

Anil Galgali On Mumbai Mayor :मुंबई महापौर पदासाठी 114 चा ‘जादुई आकडा’ आवश्यक नाही, वस्तुस्थिती काय?
Anil Galgali On Mumbai Mayor :मुंबई महापौर पदासाठी 114 चा ‘जादुई आकडा’ आवश्यक नाही, वस्तुस्थिती काय?

शॉर्ट व्हिडीओ

आणखी पाहा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मुंबई जमगई... रात्रीच्या अंधारात लाल दिवे अन् वाहनांच्या रांगाच रांगा; अग्निशमन गाडीही अडकली
मुंबई जमगई... रात्रीच्या अंधारात लाल दिवे अन् वाहनांच्या रांगाच रांगा; अग्निशमन गाडीही अडकली
भाजपला सोडून ठाकरेंकडे आल्या, आता फुटल्या?; कोण आहेत मुंबईच्या नगरसेविका डॉ. सरिता म्हस्के
भाजपला सोडून ठाकरेंकडे आल्या, आता फुटल्या?; कोण आहेत मुंबईच्या नगरसेविका डॉ. सरिता म्हस्के
Sarita Mhaske : मुंबईतील ठाकरे गटाची पहिली नगरसेविका फुटली, उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, कुणाच्या गळाला लागली?
मुंबईतील ठाकरे गटाची पहिली नगरसेविका फुटली, उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, कुणाच्या गळाला लागली?
मुंबईतील कंपन्यांशी स्वित्झर्लंडमध्ये जाऊन करार का? दावोस दौऱ्यावरुन काँग्रेसचा सवाल, कंपन्यांचा मुंबईतला पत्ताच सांगितला
मुंबईतील कंपन्यांशी स्वित्झर्लंडमध्ये जाऊन करार का? दावोस दौऱ्यावरुन काँग्रेसचा सवाल, कंपन्यांचा मुंबईतला पत्ताच सांगितला
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Shriraj Bharane विकासाच्या मुद्द्यावर लढवणार,दत्तात्रय भरणेंचे चिरंजीव श्रीराज भरणे निवडणूक रिंगणात
Raju Patil MNS on KDMC : सत्तेला चिकटलो तर काहीतरी मिळेल!मनसेचे राजू पाटलांचं धक्कादायक वक्तव्य
Adv Asim Sarode Pune : धनुष्यबाण निवडणूक चिन्ह उद्धव ठाकरेंच्या गटाला मिळणार?असीम सरोदे काय म्हणाले?
Raju Patil On Shiv Sena Mns Alliance In KDMC :राज ठाकरेंनी स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याचे आदेश दिले, राजू पाटलांची महिती
Samadhan Sarvankar Mumbai :भाजपच्या टोळीने पराभव केला,सरवणकर ठाम;सायबर विभागात तक्रार करणार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मुंबई जमगई... रात्रीच्या अंधारात लाल दिवे अन् वाहनांच्या रांगाच रांगा; अग्निशमन गाडीही अडकली
मुंबई जमगई... रात्रीच्या अंधारात लाल दिवे अन् वाहनांच्या रांगाच रांगा; अग्निशमन गाडीही अडकली
भाजपला सोडून ठाकरेंकडे आल्या, आता फुटल्या?; कोण आहेत मुंबईच्या नगरसेविका डॉ. सरिता म्हस्के
भाजपला सोडून ठाकरेंकडे आल्या, आता फुटल्या?; कोण आहेत मुंबईच्या नगरसेविका डॉ. सरिता म्हस्के
Sarita Mhaske : मुंबईतील ठाकरे गटाची पहिली नगरसेविका फुटली, उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, कुणाच्या गळाला लागली?
मुंबईतील ठाकरे गटाची पहिली नगरसेविका फुटली, उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, कुणाच्या गळाला लागली?
मुंबईतील कंपन्यांशी स्वित्झर्लंडमध्ये जाऊन करार का? दावोस दौऱ्यावरुन काँग्रेसचा सवाल, कंपन्यांचा मुंबईतला पत्ताच सांगितला
मुंबईतील कंपन्यांशी स्वित्झर्लंडमध्ये जाऊन करार का? दावोस दौऱ्यावरुन काँग्रेसचा सवाल, कंपन्यांचा मुंबईतला पत्ताच सांगितला
मुंबईत ठाकरेंची पहिली नगरसेविका फुटली, अनिल परबांचं स्पष्टीकरण, म्हणाले, त्या फुटल्या नाहीत
मुंबईत ठाकरेंची पहिली नगरसेविका फुटली, अनिल परबांचं स्पष्टीकरण, म्हणाले, त्या फुटल्या नाहीत
Julia Ain: 'माझ्या स्तनांमुळे मला अमेरिकेचा O-1B व्हिसा मिळाला' सोशल मीडिया स्टारची बेधडक प्रतिक्रिया का चर्चेत आली?
'माझ्या स्तनांमुळे मला अमेरिकेचा O-1B व्हिसा मिळाला' सोशल मीडिया स्टारची बेधडक प्रतिक्रिया का चर्चेत आली?
केडीएमसीमध्ये मनसे-शिवसेना एकत्र आली, ठाकरेंच्या शिवसेनेची पहिली प्रतिक्रिया; राऊत म्हणाले, राज ठाकरेंशी बोललो
केडीएमसीमध्ये मनसे-शिवसेना एकत्र आली, ठाकरेंच्या शिवसेनेची पहिली प्रतिक्रिया; राऊत म्हणाले, राज ठाकरेंशी बोललो
निवडणुकीत शिवसेनेनं मोठा त्याग केला, कोल्हापूरचा महापौर शिवसेनेचाच होईल : राजेश क्षीरसागर
निवडणुकीत शिवसेनेनं मोठा त्याग केला, कोल्हापूरचा महापौर शिवसेनेचाच होईल : राजेश क्षीरसागर
Embed widget