एक्स्प्लोर
Advertisement
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-top.png)
Nilesh Lanke : अजित पवार गटाला मोठा धक्का , निलेश लंके पुन्हा शरद पवार गटात प्रवेश करणार
Nilesh Lanke : निवडणुकीआधी निलेश लंकेचा अजित दादांना रामराम, शरद पवार गटात प्रवेश करणार
राज्याच्या राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर आली आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी अजित पवार गटाला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. पारनेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार निलेश लंके पुन्हा शरद पवार गटात प्रवेश करणार अशी चर्चा सुरु आहे..एवढंच नाही तर नगर दक्षिणमधून त्यांना तिकीट मिळण्याची शक्यता असल्याचंही बोललं जातंय. एकीकडे या चर्चा सुरु आहेत तर दुसरीकडे शरद पवारांनी मात्र या चर्चेचं खंडन केलंय. तर रोहित पवारांनी लंके येणार असतील तर त्यांचं स्वागत आहे असं म्हटलंय.
महाराष्ट्र
![ABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 26 June 2024](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/26/ca152f51d79b595076a585859a778c611719340605097976_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
ABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 26 June 2024
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
ठाणे
मुंबई
राजकारण
करमणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
Advertisement
![सिद्धेश ताकवले](https://cdn.abplive.com/imagebank/editor.png)
सिद्धेश ताकवलेप्रतिनिधी
Opinion