एक्स्प्लोर
NCP MLA Disqualification : प्रतिज्ञापत्रांनुसार शरद पवारांकडेच बहुमत - जेठयानी ABP Majha
NCP MLA Disqualification : राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरण, प्रतिज्ञापत्रांनुसार शरद पवारांकडेच बहुमत.
राष्ट्रवादी आमदार अपात्रता सुनावणीत आज शरद पवार गटाचे आमदार शरण जेठयानी आपला अंतिम युक्तिवाद सादर करत आहेत. युक्तिवाद ऐकण्यासाठी सुप्रिया सुळेही उपस्थित आहेत. आपल्याकडे असलेल्या प्रतिज्ञापत्रांनुसार शरद पवारांकडेच बहुमत असल्याचा युक्तिवाद जेठयानी यांनी केलाय. त्याचप्रमाणे शिवसेेनेच्या केसपेक्षा ही केस कशाप्रकारे वेगळी आहे हे ही जेठयानी आपल्या युक्तिवादात सांगत आहेत. ..
महाराष्ट्र
Chhagan Bhujbal : नाराजीनाट्यानंतर प्रथमच छगन भुजबळ - अजित पवार आमने सामने येणार
ABP Majha Impactराजपूत कुटुंबातल्या 3ही भगिनींसह 87 जात प्रमाणपत्र मंजूर,'माझा'च्या बातमीचा इम्पॅक्ट
Top 70 News : टॉप 70 बातम्यांचा वेगवान आढावा : 7AM : 18 Jan 2025 : ABP Majha
Aaditya Thackeray : धनंजय मुंडेंचा राजीनामा घेण्यापासून मुख्यमंत्र्यांना कोण अडवतंय? ABP MAJHA
ABP Majha Headlines : एबीपी माझा हेडलाईन्स : 7 AM : 18 Jan 2025 : ABP Majha
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नाशिक
महाराष्ट्र
महाराष्ट्र
राजकारण
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement