एक्स्प्लोर
Amol Mitkari : राष्ट्रवादी काँग्रेसचे विधान परिषद आमदार अमोल मिटकरी यांना अर्धांग वायूचा सौम्य झटका
राष्ट्रवादी काँग्रेसचे विधान परिषद आमदार अमोल मिटकरी यांना हिंगणा इथल्या पक्षाच्या कार्यक्रमात बोलताना अचानक अर्धांग वायूचा सौम्य झटका आला. त्यानंतर त्यांना उपचारांसाठी आयकॉन हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आलं. राष्ट्रवादी काँग्रेसच्या सांस्कृतिक आणि चित्रपट आघाडीच्या विदर्भ संयोजक, गायिका वैशाली माडे यांचा अकोला दौरा होता. त्या निमित्याने आयोजीत कार्यक्रमात अमोल मिटकरी बोलत असताना त्यांना अर्धांग वायूचा सौम्य झटका आला. दरम्यान अमोल मिटकरी यांची प्रकृती सध्या सुधारतेय.
महाराष्ट्र
Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
Gungi Gudiya Special Report : गूंगी गुडिया ते गूंगा गुड्डा, मौनावरून राजकारण की राजकारणासाठी मौन?
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion


















