एक्स्प्लोर

Nashik Accident CCTV : नाशिकमध्ये कार आणि ट्रकचा भीषण अपघात, चौघे दगावले; नेमकं काय घडलं?

Nashik Accident CCTV : नाशिकमध्ये कार आणि ट्रकचा भीषण अपघात, चौघे दगावले; नेमकं काय घडलं?

ही बातमी पण वाचा

India Post Recruitment 2024: दहावी पास असाल, तर तुमच्यासाठी नोकरीची सुवर्णसंधी; 44 हजारांहून अधिक पदांसाठी भरती, कसा कराल अर्ज?

India Post GDS Recruitment 2024: भारतीय टपाल सेवा (Indian Postal Service) म्हणजेच, इंडिया पोस्टनं (India Post) GDS च्या बंपर पदांसाठी भरती जाहीर केली आहे. या भरतीसाठी (Recruitment 2024) पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत. तसेच, काही दिवसांत या भरती प्रक्रियेसाठी (Recruitment Process) एक लिंक इंडिया पोस्टकडून जारी केली जाईल. जे उमेदवार या भरती प्रक्रियेसाठी इच्छुक आहेत, त्यांनी अर्ज भरण्याची ऑनलाईन लिंक सक्रिय झाल्यानंतर अर्ज करू शकतात. या भरती प्रक्रियेसाठी सोमवार, 15 जुलै 2024 पासून नोंदणी सुरू झाली आहे. यासाठी तुम्हाला इंडिया पोस्टच्या अधिकृत वेबसाइटवर जावं लागेल. याच वेबसाईटवरुन तुम्हाला भरतीसाठी अर्ज करता येईल, तसेच, इथून मंडळनिहाय रिक्त जागांची संपूर्ण माहिती देखील मिळेल.

भरती प्रक्रियेसाठी वेबसाईट कोणती? 

भारतीय टपाल सेवेच्या GDS पोस्टसाठी अर्ज करण्यासाठी तुम्हाला ऑनलाईन अर्ज करावा लागेल. त्यासाठी indiapostgdsonline.gov.in. या वेबसाईटला भेट द्या. या वेबसाईटवर तुम्हाला भरती प्रक्रियेसंदर्भात सविस्तर माहिती मिळेल. 

भरती प्रक्रियेतंर्गत किती पदं भरली जाणार? 

काही काळापूर्वी इंडिया पोस्टनं एक शॉर्ट नोटीस जारी केली होती. त्यानुसार या भरती प्रक्रियेतून सुमारे 35 हजार पदं भरली जातील, असा अंदाज होता. पण, यापेक्षा जास्त पदांवर भरती करण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे. भारतीय पोस्टच्या GDS भरतीद्वारे, 44 हजार 288 पदांवर उमेदवारांची भरती केली जाणार आहे. ही पदं आंध्र प्रदेश, आसाम, बिहार, छत्तीसगड, दिल्ली, गुजरात, हरियाणा, पंजाब, यूपी, उत्तराखंड, एमपी, राजस्थान, झारखंड इत्यादींसाठी आहेत. 

महाराष्ट्र व्हिडीओ

Nana Patole on Zeeshan Siddique : झिशान सिद्दिकी यांना त्यांची जागा दाखवणार, नाना पटोले संतापले
Nana Patole on Zeeshan Siddique : झिशान सिद्दिकी यांना त्यांची जागा दाखवणार, नाना पटोले संतापले

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

MHADA : म्हाडाच्या घरांसाठी अधिवास प्रमाणपत्र कधीचं हवं? उत्पन्न किती असावं? अर्ज कसा करायचा? वेबिनारमध्ये A To Z माहिती
म्हाडाच्या घरांसाठी अधिवास प्रमाणपत्र कधीचं हवं? उत्पन्न किती असावं? अर्ज कसा करायचा? वेबिनारमध्ये A To Z माहिती
Palghar : रक्षाबंधन करून निघालेल्या कुटुंबावर काळाची झडप, दोन ठार, मृतांमध्ये 10 वर्षांचा मुलगा
रक्षाबंधन करून निघालेल्या कुटुंबावर काळाची झडप, दोन ठार, मृतांमध्ये 10 वर्षांचा मुलगा
नारळी पौर्णिमेच्या उत्साहाला दु:खाचं गालबोट; समुद्रात बुडून 3 खलाशांचा, सुदैवाने 1 बचावला
नारळी पौर्णिमेच्या उत्साहाला दु:खाचं गालबोट; समुद्रात बुडून 3 खलाशांचा, सुदैवाने 1 बचावला
नवाब मलिकांच्या कन्येस राष्ट्रवादीत मोठी जबाबदारी; अजित पवार म्हणाले, सना तू घाबरू नको
नवाब मलिकांच्या कन्येस राष्ट्रवादीत मोठी जबाबदारी; अजित पवार म्हणाले, सना तू घाबरू नको
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Nana Patole on Zeeshan Siddique : झिशान सिद्दिकी यांना त्यांची जागा दाखवणार, नाना पटोले संतापलेZeeshan Siddique : क्रॉस व्होटिंगबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट, Chennithala यांचं नाव घेत म्हणाले...Jarange vs Fadnavis Special Report : जरांगेच्या निशाण्यावर युतीचे बॉस, प्रत्युत्तरात 'संन्यास'Aditya Thackeray Narali Poornima : आदित्य ठाकरेंनी कोळी बांधवांसोबत साजरी केली नारळी पौर्णिमा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
MHADA : म्हाडाच्या घरांसाठी अधिवास प्रमाणपत्र कधीचं हवं? उत्पन्न किती असावं? अर्ज कसा करायचा? वेबिनारमध्ये A To Z माहिती
म्हाडाच्या घरांसाठी अधिवास प्रमाणपत्र कधीचं हवं? उत्पन्न किती असावं? अर्ज कसा करायचा? वेबिनारमध्ये A To Z माहिती
Palghar : रक्षाबंधन करून निघालेल्या कुटुंबावर काळाची झडप, दोन ठार, मृतांमध्ये 10 वर्षांचा मुलगा
रक्षाबंधन करून निघालेल्या कुटुंबावर काळाची झडप, दोन ठार, मृतांमध्ये 10 वर्षांचा मुलगा
नारळी पौर्णिमेच्या उत्साहाला दु:खाचं गालबोट; समुद्रात बुडून 3 खलाशांचा, सुदैवाने 1 बचावला
नारळी पौर्णिमेच्या उत्साहाला दु:खाचं गालबोट; समुद्रात बुडून 3 खलाशांचा, सुदैवाने 1 बचावला
नवाब मलिकांच्या कन्येस राष्ट्रवादीत मोठी जबाबदारी; अजित पवार म्हणाले, सना तू घाबरू नको
नवाब मलिकांच्या कन्येस राष्ट्रवादीत मोठी जबाबदारी; अजित पवार म्हणाले, सना तू घाबरू नको
Narendra Modi : झेलेन्स्कींचं निमंत्रण स्वीकारलं, नरेंद्र मोदींचा मोठा निर्णय, यूक्रेनचा दौरा करणार, रशियाच्या भूमिकेकडे लक्ष
झेलेन्स्कींचं निमंत्रण स्वीकारलं, नरेंद्र मोदींचा मोठा निर्णय, यूक्रेनच्या दौऱ्यावर जाणार
धक्कादायक! प्रियकराच्या गुप्तांगावर उलातन्याने वार, स्व-संरक्षणाठी प्रेयसीकडून हल्ला; गुन्हा दाखल
धक्कादायक! प्रियकराच्या गुप्तांगावर उलातन्याने वार, स्व-संरक्षणाठी प्रेयसीकडून हल्ला; गुन्हा दाखल
मुख्यमंत्री गावाकडं निघाले, 160 हॉर्स पॉवरची खास शिवप्रताप सज्ज; नव्या बोटीची वैशिष्ट भारी
मुख्यमंत्री गावाकडं निघाले, 160 हॉर्स पॉवरची खास शिवप्रताप सज्ज; नव्या बोटीची वैशिष्ट भारी
जगदीश मुळीक, वळवळ थांबवून थोबाड बंद कर, अमोल मिटकरी यांचं प्रत्युत्तर!
जगदीश मुळीक, वळवळ थांबवून थोबाड बंद कर, अमोल मिटकरी यांचं प्रत्युत्तर!
Embed widget