एक्स्प्लोर
Narhari Zirwal on Ajit Pawar : अजित पवार मुख्यमंत्री झाले पाहिजेत - नरहरी झिरवाळ
अजित पवार मुख्यमंत्री झाले पाहिजेत असं वक्तव्य केलंय राष्ट्रवादीचे नेते आणि विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी. नाशिकमध्ये शेतकरी कृतज्ञता मेळव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यात झिरवळ बोलत होते. आता यावर प्रतिक्रिया दिली नाही तर ते अजितदादा कसले.. आपल्या भाषणात अजितदादांनी यावर प्रतिक्रिया दिली. भाषणं करून मुख्यमंत्री होता येत नाही, त्यासाठी १४५ आमदारांचं संख्याबळ लागतं, याची आठवण अजित पवारांनी झिरवळ यांना करून दिली.
महाराष्ट्र
Pune NCP Alliance : पुण्यात मविआशी आघाडी, दादा प्रचंड आशावादी; समीकरणांची गुंतागुंत Special Report
Prithviraj Chavan : कराड किंवा बारामतीमधून पंतप्रधान होणार नाही, तर.. पृथ्वीराज चव्हाण काय म्हणाले?
Sachin Sawant : दोन दिवसात वंचित संदर्भात निर्णय होईल,सचिन सावंत यांची माहिती
Naresh Mhaske : ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा होताच नरेश म्हस्केंनी दिल्या शुभेच्छा म्हणाले..
Raj Uddhav Thackeray Brothers Alliance : उद्या दुपारी 12 वाजता ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा होणार
आणखी पाहा






















