एक्स्प्लोर
Advertisement
Jan Ashirwad Yatra : Narayan Rane यांना विजेचा धक्का, सुदैवाने राणेंना गंभीर दुखापत नाही
बुलेटिनच्या सुरुवातीला एक मोठी बातमी सिंधुदुर्गातून..... केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची जन आशीर्वाद यात्रा सिंधुदुर्गात असताना त्यांना एक शॉक बसलाय. आता राणे आणि राजकारण हे समीकरण आहे. त्यामुळे तुम्हाला हा राजकीय शॉक वाटला असेल.. तर असं नाहीये. नारायण राणे यांना खराखुरा विजेचा शॉक बसलाय. काल कणकवलीच्या शिवाजी चौकात नारायण राणे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी जात असताना रेलिंग ला लावण्यात आलेल्या विद्युत रोषणाईचा त्यांना शॉक लागला. सुदैवानं राणेंना कोणतीही गंभीर दुखापत झाली नाही. पण भर पावसाळ्यात कार्यकर्त्यांची ही विद्युत रोषणाची हौस किती महागात पडू शकली असती याची कल्पना मात्र यावरून येते.
Tags :
CM Uddhav Thackeray Shiv Sena Shivsena BJP Sindhudurg Narayan Rane Jan Ashirwad Yatra Narayan Rane News Kankavali Shiv Sena Vs BJP BJP Electricity Shock Shiv Sena Vs Narayan Rane Jan Ashirwad Yatra Live Narayan Rane Live Curfew At Sindhudurg Jan Ashirwad Yatra In Sindhudurg Narayan Rane In Sindhudurg Sindhudurg Latest News Jan Ashirward Yatra In Sindhudurg Live Jan Ashirwad Yatra News Narayan Raneमहाराष्ट्र
Working HOur Special Report : 90 तासांचा कल्ला, सोशल मिडियावरुन हल्ला
50 Years of Wankhede| वानखेडेचा पर्यटनस्थळ म्हणून विकास होईल का? काय आहेत MCA चे फ्युचर प्लॅन्स?
Rajkiya Shole on BJP Shivsena : ठाकरे खरंच भाजपशी जवळीकीचा प्रयत्न करतायत? Special Report
Rajkiya Shole on MVA Spilt : मविआतील फुटीच्या चर्चेवरुन काय म्हणाले संजय राऊत? Special Report
Eknath Shinde Car Ride : एकनाथ शिंदेंच्या हाती 50 वर्ष जुन्या विंटेज कारचं स्टेअरिंग Special Report
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
अमरावती
ठाणे
महाराष्ट्र
राजकारण
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement