एक्स्प्लोर
Nana Patole on Vidhan Sabha : विधानसभा निवडणुकीत 90 टक्के नव्या चेहऱ्यांना संधी देणार : नाना पटोले
येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत तरूण आणि तरुणींना सिट वाटपात ९० टक्के प्राधान्य देण्यात येणार. नविन चेहरे समोर आणले जातील
नवी मुंबईतील ऐरोली आणि बेलापुर या दोन्ही विधानसभेत कॅाग्रेसची ताकद वाढली आहे. गेल्या काही दिवसात या शहरात कॅाग्रेसचे काम चांगले झाले आहे. त्यामुळे सिट वाटप करताना याबाबत मी बैठकीत मुद्दा मांडणार आहे
माझ्या विरोधात भाजपाने आंदोलने केली असल्याने मला यांच्या पासून धोका आहे. सरकारकडे सिक्युरिटी मागूनही मला मिळाली नाही. मात्र गुंडाना सरकार वायप्लस सिक्युरिटी देत आहे
दहीहांड्या मोठ्या प्रमाणात लागणार असल्या तरी तरूण सरकारचे पाप विसरलेले नाहीत. भ्रष्टाचाराचा पैसा दहिहंडीसाठी वापरला जातोय
ऐरोलीतील ५० हजार करोडचा भुखंड सिडको उद्योगपतीला देणार असली तरी कॅाग्रेस पक्षाने याला विरोध केला असून आर पारची लढाई कॅाग्रेस लढेल.
महाराष्ट्र
Somnath Suryawanshi Mother|मला न्याय मिळाला नाही मी इथेच जीव देते, सोमनाथ सूर्यवंशींच्या आईचा आक्रोश
Manoj jarange Health : अशक्तपणा, पोटदूखी, पाच दिवसाच्या उपोषणानंतर जरांगे रुग्णालयात दाखल
Plane book for Yatra Kolhapur : भादवणकरांचा नाद खुळा, गावच्या यात्रेला थेट विमान बूक, मुंबईतून रवाना
Pune Police on Sam David | सॅमचा बॉलिवूड ते आंतरराष्ट्रीय सायबर टोळीचा प्रवास, पोलिसांकडून पर्दाफाश
Manoj Jarange On Mumbai : मुंबई जाम होणार मराठा मागे येणार नाही, जरांगेंचा इशारा
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
पुणे
राजकारण
पुणे
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement