एक्स्प्लोर
Advertisement
Nagpur : काँग्रेसकडून विकास ठाकरे मैदानात मात्र Vikas Thakre निवडणूक लढवण्यास उत्सुक नाहीत?
Nagpur : काँग्रेसकडून विकास ठाकरे मैदानात मात्र Vikas Thakre निवडणूक लढवण्यास उत्सुक नाहीत?
नागपूर लोकसभेसाठी काँग्रेसकडून कोण उभं राहणार याकडे सर्वांचंच लक्ष होतं. याचं कारण म्हणजे देशभरात अतिशय लोकप्रिय असलेले केंद्रीय मंत्री नितीन गडकरी पुन्हा एकदा नागपूरमधून निवडणूक लढवतायेत. त्यांच्याविरोधात काँग्रेसनं विकास ठाकरे यांना मैदानात उतरवलं आहे. मात्र विकास ठाकरे हे स्वतः ही निवडणूक लढवण्यास फारसे उत्सुक नाहीयेत. नागपूरच्या जेष्ठ नेत्यांनी मैदानात उतरायला हवे होते, असं म्हणत त्यांनी नाव न घेता नितीन राऊत, विलास मुत्तेमवार आणि सतीश चतुर्वेदींकडे बोट दाखवलं.
महाराष्ट्र
Rajkiya Sholay : एक्झिट पोल आऊट, मुख्यमंत्रिपदावरुन रस्सीखेच? जनतेची पसंती नेत्यांची कुस्ती
Special Report Maharashtra Politics : मुख्यमंत्रीपदावरुन रस्सीखेच, मविआत वादाची ठिणगी
Special Report Gautam Adani : अदानींच्या शेअर्समध्ये 20 टक्क्यांची घसरण, वाद काय?
Maharashtra Assembly Election Poll : मतदानाचा टक्का वाढला, कोणाचा विजय पक्का
Assembly Election Result 2024 : निकालाआधी सत्तेची जुळवाजुळव सुरु? अपक्षाची भूमिका महत्वाची?
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
क्राईम
निवडणूक
निवडणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement