एक्स्प्लोर
नागनाथ मंदिर भक्तांच्या दर्शनासाठी खुलं... बारा ज्योतिर्लिंगापैकी आठवे ज्योतिर्लिंग नागनाथ!
गेल्या अठरा महिन्यापासून राज्यातील संपूर्ण मंदिरं बंद ठेवण्यात आली होती. घटस्थापनेच्या दिवशी राज्य सरकारच्या आदेशानुसार राज्यातील संपूर्ण मंदिरे आज दर्शनासाठी खुले करण्यात आली त्यानुसार बारा ज्योतिर्लिंगापैकी आठवे ज्योतिर्लिंग औंढा नागनाथ हे मंदिर सुद्धा आज सकाळी दर्शनासाठी खुले करण्यात आले भक्तांना कोरोणाची संपूर्ण खबरदारी घेतल्यानंतर याठिकाणी दर्शन दिले जाणार आहे या ठिकाणी कोणतीही गर्दी होऊ दिली जात नाही.
महाराष्ट्र
Jalgaon Old Couple Home : 80 वर्षांच्या आजी-आजोबांच्या घरावर महापालिकेचा हातोडा
Rajkiya Shole : उद्धव ठाकरे-चंद्रकांत पाटलांची भेट, लग्नातील भेट युतीच्या गाठीपर्यंत घेऊन जाणार?
Zero Hour Raj Thackeray: मनसे पदाधिकारी मेळव्यात टीकेची राज ठाकरेंकडून चिरफाड, राज ठाकरेंकडून चिरफाड
Zero Hour on Raj Thackeray :विधानसभेच्या निकालावर शंका, राज ठाकरेंना नेमकं काय म्हणायचंय?
Zero Hour on Chatarapati Sambhajingar:छत्रपती संभाजीनगर बनतंय कचरा किंग, महापालिका तोडगा कधी काढणार?
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
राजकारण
पुणे
राजकारण
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement