एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Mumbra : मुंब्रातील शिवाजीनगर भागात दोन घरांना भीषण आग, चार जण जखमी ABP Majha
ठाण्याजवळील मुंब्र्यातील शिवाजीनगर भागात असणाऱ्या झगडे चाळीत आग लागल्याची घटना घडलीय.. चाळीतील दोन घरांना लागलेल्या आगीत एकूण ४ जण भाजले असून त्यांना तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय.. जखमींमध्ये एक पुरुष, एक महिला आणि २ लहान मुलांचाही समावेश आहे..आगीची माहिती मिळताच अग्निशमन विभागाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत आग विजवण्याचे प्रयत्न सुरू केले असून चाळीतील घरे खाली करण्यात आली आहेत..या ठिकाणाहून चाळीच्या वरून जाणारी हाय टेन्शन वायर पडल्याने सदर आग लागल्याची शक्यता वर्तविण्यात येतेय..
महाराष्ट्र
![Majha Gaon Majha Jilha : राज्यभरातील गावा-खेड्यातील बातम्या : माझं गाव माझा जिल्हा :01 जुलै 2024](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/01/ce60bb5bbd1d169262cdfa0169c426bb1719798093850719_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
Majha Gaon Majha Jilha : राज्यभरातील गावा-खेड्यातील बातम्या : माझं गाव माझा जिल्हा :01 जुलै 2024
![ABP Majha Headlines : 6:30AM : 1 July 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/01/cce5c59bd6de7e8ef86fbece135841f21719797794540719_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
ABP Majha Headlines : 6:30AM : 1 July 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
![TOP 100 Headlines : 100 हेडलाईन्स बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट ABP Majha : 6 AM : 1JULY 2024](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/01/1d0b75b3a08b920b8e40031cce1062761719796840087719_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
TOP 100 Headlines : 100 हेडलाईन्स बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट ABP Majha : 6 AM : 1JULY 2024
![MLC Election : विधानपरिषदेसाठी राष्ट्रवादीच्या उमेदवारांची नावं उद्या जाहीर होणार?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/30/a59f16e1bf8d875a2db58b76c2cee9061719772089526977_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
MLC Election : विधानपरिषदेसाठी राष्ट्रवादीच्या उमेदवारांची नावं उद्या जाहीर होणार?
![Special Report Maharashtra Firing | महाराष्ट्र आहे की बंदुकराष्ट्र? राज्यात गोळीबाराच्या घटना वाढल्या](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/30/85a54e563d14e8c51cfaed4539a6c6911719771100889977_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Special Report Maharashtra Firing | महाराष्ट्र आहे की बंदुकराष्ट्र? राज्यात गोळीबाराच्या घटना वाढल्या
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
वर्ल्डकप
बॉलीवूड
भविष्य
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
Advertisement