एक्स्प्लोर
Advertisement
Seat Belt Compulsion : सीटबेल्ट न वापरणाऱ्यांवर कारवाई, तीन दिवसांत 9 हजार 10 प्रवाशांवर कारवाई
मुंबई पोलिसांच्या वाहतूक विभागानं चारचाकी वाहनांमध्ये सीटबेल्ट न वापरणाऱ्या प्रवाशांवर कारवाई करायला सुरुवात केली आहे. चारचाकी वाहनांमध्ये आजवर चालक आणि पुढच्या आसनावरच्या प्रवाशांना सीटबेल्ट अनिवार्य होता. पण 31 ऑक्टोबरपासून मागच्या आसनावर बसलेल्या प्रवाशांनाही सीटबेल्ट अनिवार्य करण्यात आला आहे. मुंबई पोलिसांच्या वाहतूक विभागानं पहिले 14 दिवस या नियमाबाबत जनजागृती करण्यावर भर दिला होता. पण गेल्या तीन दिवसांत सीटबेल्ट न लावण्याप्रकरणी नऊ हजार दहा प्रवाशांवर दंडाची कारवाई करण्यात आली आहे. त्यात तीन हजार 842 कारचालक आणि पाच हजार 168 प्रवाशांचा सहभाग आहे.
महाराष्ट्र
Sanjay Raut Full PC : मोदींच्या सभेत फक्त पाच हजार लोकं होती; त्यातील निम्मे भाड्याची माणसं
ABP Majha Headlines : 9 AM : 15 नोव्हेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स
Devendra Fadnavis : मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही - देवेंद्र फडणवीस
Rohit Pawar on Kangana Ranaut : रोहित पवारांचा कंगना रणावत यांच्यावर हल्लाबोल
Nayana Kadu on Bachchu kadu : पाचव्यांदा बच्चू कडू विजयी होतील- नयना कडू
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
महाराष्ट्र
राजकारण
क्राईम
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement