एक्स्प्लोर
Sanjay Raut PC on | शिवरायांचा अपमान सहन करणार नाही : संजय राऊत | ABP Majha
छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान सहन करणार नाही असा इशारा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिलाय. दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तान्हाजी चित्रपटातील दृष्यांना मॉर्फ करुन चित्रफिती ट्विटरवर अपलोड करण्यात आल्यात. यात शिवाजी महाराजांच्या चेहऱ्यावर मोदींचा चेहरा तर तान्हाजी मालुसरे यांच्या चेहऱ्यावर अमित शाह यांचा चेहरा मॉर्फ करण्यात आलाय. त्यामुळे राज्यात नव्या वादाला तोंड फुटण्याची चिन्हं आहेत. शिवरायांचा अपमान सहन करणार नसल्याचा इशारा राऊतांनी दिलाय. तसंच शिवरायांचा वापर राजकारणासाठी होऊ नये असंही राऊत म्हणालेत.
महाराष्ट्र
Supriya Sule: 'राज्यात हार्वेस्टिंग घोटाळा;कृषीमंत्र्यांनी मान्य केलं,केंद्राला माहिती देणार'
Sanjay Raut : 26 जानेवारीला राज्यभर संविधान, भारतमाता पूजन मिरवणूक : संजय राऊत
Chhagan Bhujbal Malegaon Speech: स्वराज्य मिळाले पण सुराज्य बनवणं आपलं काम,भुजबळांचं भाषण
ABP Majha Marathi News Headlines 2PM TOP Headlines 2 PM 23 January 2025 दुपारी २ च्या हेडलाईन्स
ABP Majha Marathi News Headlines 1PM TOP Headlines 1 PM 24 January 2025
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
भारत
विश्व
व्यापार-उद्योग
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement