![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Mumbai Congress Leaders : मुंबईतील काँग्रेस नेत्यांचं खरगेंना पत्र; वर्षा गायकवाड यांची तक्रार
Mumbai Congress Leaders : मुंबईतील काँग्रेस नेत्यांचं खरगेंना पत्र; वर्षा गायकवाड यांची तक्रार मुंबईतील काँग्रेसच्या नेत्यांचं राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना पत्र मुंबई अध्यक्ष वर्षा गायकवाड यांच्या संदर्भात पत्रातून केली तक्रार वर्षा गायकवाड मनमानी करत आहेत. आम्हाला विश्वासात घेतल जात नसल्याची तक्रार दोन दिवसांपूर्वी राज्यात चिखल फेक आंदोलन झालं त्यापैकी मुंबईत दोन वेगळे आंदोलन करण्यात आली एक आंदोलन वर्षा गायकवाड यांनी मुंबई काँग्रेसच्या कार्यालयासमोर केलं तर उरलेल्या नेत्यांनी जोगेश्वरी या ठिकाणी आंदोलन केलं या आंदोलना संदर्भात कोणतीच माहिती दिली नसल्याचं नसीम खान, भाई जगताप ,खासदार चंद्रकांत हांडोरे , सुरेश शेट्टी यांनी तक्रार केल्याची सूत्रांची माहिती मुंबई अध्यक्ष वर्षा गायकवाड यांच्या संदर्भात पत्रातून केली तक्रार वर्षा गायकवाड मनमानी करत आहेत. आम्हाला विश्वासात घेतल जात नसल्याची तक्रार दोन दिवसांपूर्वी राज्यात चिखल फेक आंदोलन झालं त्यापैकी मुंबईत दोन वेगळे आंदोलन करण्यात आली
![ABP Majha Headlines : 08 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/28/8328a12199148cd9b5bc66c9d34802661719587857536977_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)