एक्स्प्लोर
Beed | थकीत एफआरपीच्या मुद्यावरुन पंकजा मुंडेंविरोधात मनसे आक्रमक | ABP Majha
थकीत एफआरपीच्या मुद्यावरुन मनसेनं पंकजा मुंडेंविरोधात आक्रमक पवित्रा घेतलाय.. लातुर जिल्ह्यात मुंडे कुटुंबियांच्या खासगी मालकीचा पनगेश्वर साखर कारखाना आहे. कारखान्यानं शेतकऱ्यांचे तसंच ऊसतोडणी मजुरांचे पैसे थकवल्याचा मनसेनं आरोप केलाय. दरम्यान मनसे कार्यकर्त्यांनी परळीतील पंकजा मुंडेंच्या घरासमोर आमरण उपोषणाचा इशारा दिला होता. मनसे कार्यकर्ते शिवाजी चौकातून पंकजा यांच्या घराच्या दिशेनं काढलेला मोर्चा पोलिसांनी वाटेतच अडवला...यावेळी पंकजा मुंडे समर्थकही दाखल झाले आणि त्यांनी पंकजा जिंदाबादच्या घोषणा द्यायला सुरुवात केली.. तर परवानगी विना मोर्चा काढण्यात आल्यानं पोलिसांनी काही मनसे कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलंय.
महाराष्ट्र
९ सेकंदात बातमी Top 90 at 9AM Superfast 27 January 2025 सकाळी ९ च्या महत्वाच्या बातम्या
ABP Majha Marathi News Headlines 9AM TOP Headlines 09 AM 27 January 2025 सकाळी ९ च्या हेडलाईन्स
Achyut Palav Padma Shri Award : सुविचार लिहिण्यापासून ते पद्मश्रीपर्यंतचा प्रवास; अच्युत पालव
ABP Majha Marathi News Headlines 8AM TOP Headlines 08 AM 27 January 2025 सकाळी ८ च्या हेडलाईन्स
Ajit Pawar Baramati Speech : ड्रोनच्या घिरट्या ते लाडकी बहीण योजना, दादांचं पुण्यात भाषण
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
शेत-शिवार
भविष्य
महाराष्ट्र
भविष्य
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement