MNS-Shivsena Speicial Report : बीड, ठाण्याच्या घटनांमुळे राजकारण तापलं
MNS-Shivsena Speicial Report : बीड, ठाण्याच्या घटनांमुळे राजकारण तापलं
गेल्या काही दिवसात मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackrey) यांची भूमिका आणि त्यांच्या वक्तव्यानंतर काही ठिकाणी त्यांची कार अडवण्यात आली. त्यानंतर आता राज्याच्या राजकारणात अनेक पडसाद उमटताना दिसत आहेत. अशातच काल ठाण्यात घडलेल्या मनसे आणि शिवसेनेच्या राड्यानंतर आज राज ठाकरे (Raj Thackrey) पुण्यात आहेत, ते काही वेळात मुंबईला निघणार आहेत, त्यांच्यासोबत पुण्यातील मनसैनिक मुंबईपर्यंत जाण्याच्या तयारीत आहेत.
आज राज ठाकरे (Raj Thackrey) आज पुण्यात होते. ते पुण्यात असल्याने अनेक मनसे कार्यकर्ते दाखल त्यांच्या निवासस्थानाजवळ दाखल झाले होते. काल ठाण्यात झालेल्या राड्यानंतर मनसे कार्यकर्ते राज ठाकरे (Raj Thackrey) यांच्या निवासस्थानी एकवटले होते. मात्र, राज ठाकरे (Raj Thackrey) हॉटेलमध्येचं मुक्कामी होते, खाजगी कामासाठी राज ठाकरे आले असल्याची माहिती शहर मनसेने दिली होती. आज कोणतेही पक्षीय कार्यक्रम नाहीत. ते त्यांच्या खासगी कामासाठी आल्याची माहिती आहे. कालच्या राड्यानंतर ज मनसैनिक राज ठाकरेंसोबत सुरक्षा कवच बनून जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.
![Sushma Andhare : पापाचे भागीदार होऊ नये म्हणून दादा सावध भूमिका घेत असतील : सुषमा अंधारे](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/16/9d97540725ba735b2742c53d6310338a1739708921135718_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
![Ajit Pawar On Dhananjay Munde : राजीनामा द्यायचा की नाही धनंजय मुंडेंनी ठरवावं : अजित पवार](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/16/7ae6ccea4938be66aa562bb75ed173081739706263697718_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![NCP News : शरद पवारांचा आमदार अजित पवारांच्या भेटीला, संदीप क्षीरसागरांना घेतली दादांची भेट](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/16/ebba958da864f17cdf61f5eb1e96efdd1739703745635718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Sandeep Kshirsagar : जुन्नरमध्ये घेतली अजित पवारांची भेट, संदीप क्षीरसागरांना स्वतः सांगितलं कारण](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/16/34d86dfb433da2bf76b2559a05a98a721739703399881718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![ABP Majha Marathi News Headlines 2 PM TOP Headlines 2PM 16 February 2025](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/16/f1f0444cd99d708a7b5171e65487bb8b1739697620703976_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)