एक्स्प्लोर
Vijaysinh Pandit Laxman Hake यांना काहीजण चावी देतात, ते चार्जिंगवर चालणारे बाहुले - विजयसिंह पंडित
आमदार विजयसिंह पंडित (MLA Vijaysingh Pandit) आणि ओबीसी नेते लक्ष्मण हाके (OBC leader Laxman Hake) यांच्यातील राजकीय वाद पुन्हा एकदा पेटला आहे. 'हाकेना काही जण सावी देतात ते चार्जिंगवर चालणारे बाहुले आहेत', अशी खोचक टीका विजयसिंह पंडित यांनी केली आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून लक्ष्मण हाके लोकांच्या मनात विष पेरण्याचा आणि समाजात तेढ निर्माण करण्याचा केविलवाणा प्रयत्न करत असल्याचा गंभीर आरोप पंडित यांनी केला. सध्या प्रशासन अतिवृष्टी आणि पुरामुळे झालेल्या नुकसानीवर लक्ष केंद्रित करत असून, सरकारने जाहीर केलेल्या ५७७ कोटी रुपयांच्या निधीचे दिवाळीपूर्वी थेट लाभार्थ्यांच्या खात्यात वितरण करण्याला प्राधान्य असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. लोकांची दिवाळी गोड व्हावी यासाठी महायुती सरकार प्रयत्नशील असल्याचेही पंडित म्हणाले.
महाराष्ट्र
Manikrao Kokate बायपास सर्जरी करावी लागणार, कोकाटेंचं मेडिकल बुलेटीन, डॉक्टरांनी सगळं सांगितलं
Adv Ashutosh Rathod : कोकाटेंची आमदारकी गेली की राहिली? याचिकाकर्ते राठोड यांनी स्पष्ट सांगितलं
Manikrao Kokate Hearing : माणिकराव कोकाटेंच्या अटकेला स्थगिती, उच्च न्यायालयाचा मोठा दिलासा
Devendra Fadnavis : सातारा ड्रग्ज प्रकरणी एकनाथ शिंदे आणि त्यांच्या कुटुंबाचा काही संबंध नाही
Manikrao Kokate : माणिकराव कोकाटेंच्या अटकेचं काऊंटडाऊन, नाशिक पोलीस लीलावती रुग्णालयात
आणखी पाहा
Advertisement
Advertisement






















