एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
MLA Disqualification : आमदार अपात्रता सुनावणीत दिलीप लांडेंची उलट तपासणी; नेमकं काय घडलं ?
MLA Disqualification : आमदार अपात्रता सुनावणीत दिलीप लांडेंची उलट तपासणी; नेमकं काय घडलं ? आमदार अपात्रता सुनावणीत शिंदे गटाचे आमदार दिलीप लांडे यांची आज उलटतपासणी घेतली जातेय. शिवसेनेनं राष्ट्रवादीशी युती करण्यावरून लांडे यांना सवाल विचारले जात आहेत. शिवसेना आणि बाळासाहेबांची विचारधारा राष्ट्रवादीशी युती करण्याची परवानगी देतं का असा सवाल ठाकरे गटाच्या वकिलांनी केला. त्यावर हिंदूंच्या न्याय्य हक्कांसाठी शिवसेनेनं भाजपशी युती केली असं उत्तर लांडे यांनी दिलं. हिंदुत्ववादी लोकांसह देशाची सेवा करणं योग्य आहे असं उत्तर लांडे यांनी दिलंय. दरम्यान सुनावणी सुरू असताना ठाकरे गटाचे प्रतोद सुनील प्रभूंचा मोबाईल वाजला. त्यावर लांडेंनी हसत अध्यक्ष महोदय कोर्टात मोबाईल वाजतो असं म्हटलंय. त्यावर सुनावणीदरम्यान हशा पिकला.
महाराष्ट्र
Zero Hour : सत्तानाट्यात अचानक सातारा जिल्ह्याची एण्ट्री, शपथविधी 5 डिसेंबरला?
Rahul Shewale On Amit Shah Meeting |एकनाथ शिंदेंचा आदर राखून पुढचे निर्णय घेतले जातील
Eknath Shinde Vastav EP 109 : गुवाहाटीला जाणारे शिंदे आणि दरे गावात नाराज शिंदे- एक वर्तुळ पूर्ण
Vinay Sahasrabuddhe On Maharashtra CM | छोट्या पक्षांसोबत नेहमी न्याय केला,अन्याय होतो म्हणणं चुकीचं
एबीपी माझा मराठी न्यूज हेडलाईन्स 5PM TOP Headlines 5 PM 29 November 2024
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भंडारा
भविष्य
महाराष्ट्र
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement