एक्स्प्लोर
Mira Road Crime News : दबक्या पावलांनी आले, बुरखा घालून रुगाणालयातून 21 लाख लंपास केले
Mira Road Crime News : दबक्या पावलांनी आले, बुरखा घालून रुगाणालयातून 21 लाख लंपास केले
रुग्णालयात बुरखा घालून 21 लाखांची चोरी करणाऱ्या चोरट्यांना काशिगांव पोलिसांनी अटक केली आहे. चोरट्यांनी रुग्णालयात चोरी करताना आपली ओळख लपवण्यासाठी बुरखा घालून चोरी केली होती. चोरीची ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली होती. काशिगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील राधा हॉस्पिटलमधून तिघांनी २१ लाखांची चोरी केली होती. पोलिसांनी रुग्णालयात बसवण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील फुटेज आणि तांत्रिक कारणावरून चोरट्यांचा माग काढला आणि बिहार आणि यूपीमधून या चोरट्यांना अटक केली. पोलिसांनी चोरट्यांकडून 18 लाख रुपये आणि चोरीसाठी वापरलेले साहित्य जप्त केले आहे, तर या चोरट्यांनी 3 लाख रुपये खर्च केले आहेत.
महाराष्ट्र
Pune Eknath Shinde : पालकमंत्रिपदाचा तिढा लवकरच सुटेल : एकनाथ शिंदे
Raj Thackeray - Eknath Shinde Pune : एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे पुण्यात एका कार्यक्रमात एकत्र
Sanjay Shirsat on Dhananjay Munde : कुणी भगवानगडावर गेलं म्हणून मुंडेंबाबत शिरसाटांची प्रतिक्रिया
Namdev shastri Maharaj : Dhananjay Munde गुन्हेगार नाहीत हे 100 टक्के सांगू शकतो : नामदेवशास्त्री
Gunaratna Sadawarte : राजकीय सूड भावनेतून धस आरोप करत असल्यास समज द्यावी : गुणरत्न सदावर्ते
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
शेत-शिवार
राजकारण
क्राईम
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement