Marathwada Water Issue : दुष्काळाच्या झळा! मराठवाड्यातील धरणांमध्ये फक्त 10 टक्के पाणीसाठी शिल्लक
राज्यातल्या अनेक धरणांच्या पाणी साठ्यात कमालीची घट झालीये... संपूर्ण मराठवाड्याचा विचार केला तर फक्त १० टक्के पाणीसाठा धरणांमध्ये शिल्लक आहे मोठ्या धरणांचा विचार केला तर लातूर, धाराशिव आणि परभणीतील एकाही धरणात ८ टक्क्यांहून अधिक जलसाठा नाही...जायकवाडीचा पाणीसाठा ६ टक्क्यांपर्यंत खाली आल्याचं चित्र आहे.. तर बीडमधील माजलगाव आणि मांजरा या दोन्ही धरणांनी तळ गाठला आहे.
हे व्हिडिओ देखील पाहा
Karale Master Full Speech Manmad : 4 तारखेला अजित पवारांचं घड्याळ 10 वाजून 10 मिनीटांनी बंद पाडा
4 तारखेला अजित पवारांची घड्याळ 10 वाजून 10 मिनीटांनी बंद पाडा, असे आवाहन नितेश कराळे मास्तर यांनी केलं आहे. मनमाडमध्ये त्यांची काल जाहीर सभा पार पाडली. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल केला.





















