एक्स्प्लोर

Marathi Language Special Report : अभिजात भाषा झाली; पण मराठीचे हाल कधी थांबणार ?

Marathi Language Special Report : अभिजात भाषा झाली; पण मराठीचे हाल कधी थांबणार ?

हेही वाचा : 

 चेंबुरच्या सिद्धार्थ कॉलनीतील पहाटे लागलेल्या आगीत एकाच कुटुंबातील सात जणांचा होरपळून मृत्यू झाला. मृतांमध्ये दोन चिमुकल्यांचादेखील समावेश आहे. या दुर्घटनेत गुप्ता कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. चेंबूर येथील सिद्धार्थ कॉलनीच्या के. एन. गायकवाड मार्गावरील गांगुर्डे प्लॉट नंबर १६ येथील छेदिराम अलगुराम गुप्ता (70 वर्ष) यांच्या राहत्या घराला आग (Chembur Fire) लागली. गुप्ता यांचे राहते घर 1+2  पोटमाळ्याचे असून  घराला तळमजल्यावर किराणा मालाचे दुकान होते. या दुकानामध्ये रॉकेलचे कॅन ठेवण्यात आले होते. महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार, घराच्या मीटर बॉक्समध्ये शॉक सर्किटमुळे ही आग लागली आणि बघता बघता संपूर्ण घरात पसरली. 

चेंबूरमध्ये सिद्धार्थ कॉलनी आहे. या कॉलनीत दाटीवाटीनं घरं आहे. मोठ्या प्रमाणात लोक इथं राहतात. सतत गजबज असलेला हा भाग आहे. शनिवारी रात्री इथं सर्व जण झोपेत असताना ही दुर्घटना घडली. पहाटे साडेचार वाजता घरात आग लागली. झोपेत असल्याने अनेकांना काय घडलं हे समजलंच नाही. ज्यावेळी समजलं त्यावेळी मात्र फार उशीर झाला होता, हे आता समोर येत आहे. 

महाराष्ट्र व्हिडीओ

Supreme Court On Household Chores : पत्नीला मोलकरीण समजू नका, सुप्रीम कोर्टानं खडसावलं Special Report
Supreme Court On Household Chores : पत्नीला मोलकरीण समजू नका, सुप्रीम कोर्टानं खडसावलं Special Report

शॉर्ट व्हिडीओ

आणखी पाहा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी! साताऱ्याचे SP तुषार दोशींचं निलंबन मागे; नीलम गोऱ्हेंनी दिलेला आदेश सभापती राम शिंदेंकडून रद्द
मोठी बातमी! साताऱ्याचे SP तुषार दोशींचं निलंबन मागे; नीलम गोऱ्हेंनी दिलेला आदेश सभापती राम शिंदेंकडून रद्द
शालेय पाठ्यपुस्तकात अजितदादांच्या जीवन कार्यावर आधारित धडा घ्यावा, आमदार राजकुमार बडोलेंची विधानसभेत मागणी
शालेय पाठ्यपुस्तकात अजितदादांच्या जीवन कार्यावर आधारित धडा घ्यावा, आमदार राजकुमार बडोलेंची विधानसभेत मागणी
Video: अजितदादांचा घातपात असेल तर आकाश-पातळ एक करु, कुणाचा बाप असला तरी खोदून काढू, देवेंद्र फडणवीसांचा रोहित पवारांना शब्द
Video: अजितदादांचा घातपात असेल तर आकाश-पातळ एक करु, कुणाचा बाप असला तरी खोदून काढू, देवेंद्र फडणवीसांचा रोहित पवारांना शब्द
'माझ्याकडे दैवी शक्ती, मरी आई माता मला..'; सुरज चव्हाणने सांगितला सुरुवातीचा काळ, पहिला डायलॉग कोणता?
'माझ्याकडे दैवी शक्ती, मरी आई माता मला..'; सुरज चव्हाणने सांगितला सुरुवातीचा काळ, पहिला डायलॉग कोणता?
ABP Premium

व्हिडीओ

Ashok Kharat Vihir Vastav 275 : जिथे नागाचं भय दाखवलं, तीरहस्यभेद करणारी खरातची विहीर : वास्तव 275
Supreme Court On Household Chores : पत्नीला मोलकरीण समजू नका, सुप्रीम कोर्टानं खडसावलं Special Report
Jayant Patil Vidhan Sabha:मी तुमचा हितचिंतक, अभिमन्यू, तुमचा अभिमन्यू होऊ देऊ नका, नार्वेकरांना सल्ला
Neelam Gorhe on Uddhav Thackeray : निरोपाच्या भाषणात सर्वांचं कौतुक, पण ठाकरेंवर जहरी टीका
Vijay Wadettiwar on Ashok Kharat : तीन जणांची विकेट जाणार, सगळे ना$%& होतील

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Share Market : शेअर बाजारात सलग दुसऱ्या दिवशी तेजी, गुंतवणूकदारांची 8 लाख कोटी रुपयांची कमाई
Share Market : शेअर बाजारात सलग दुसऱ्या दिवशी तेजी, गुंतवणूकदारांची 8 लाख कोटी रुपयांची कमाई
Pakistan : अमेरिका- इराणमध्ये मध्यस्थी करणाऱ्या पाकिस्तानवर दुसऱ्याच दिवशी नामुष्की, इराणनं होर्मुझमधून कराचीला जाणारं जहाज परत पाठवलं
अमेरिका- इराणमध्ये मध्यस्थी करणाऱ्या पाकिस्तानवर दुसऱ्याच दिवशी नामुष्की, इराणनं दणका दिला
Video: अजितदादांचा घातपात असेल तर आकाश-पातळ एक करु, कुणाचा बाप असला तरी खोदून काढू, देवेंद्र फडणवीसांचा रोहित पवारांना शब्द
Video: अजितदादांचा घातपात असेल तर आकाश-पातळ एक करु, कुणाचा बाप असला तरी खोदून काढू, देवेंद्र फडणवीसांचा रोहित पवारांना शब्द
Devendra Fadnavis : राज्यातील 90 लाख शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज, नमो शेतकरी महासन्मानचे 2000 रुपये वर्ग, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा
नमो शेतकरी महासन्मानचे 2000 रुपये 90 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग, देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा
इराण कुणालाच सुट्टी देईना, ट्रम्पच्या चर्चेच्या दाव्यांची सुद्धा खिल्ली उडवली, पण फक्त 'या' एकाच देशावर मिसाईली, ड्रोन हल्ला अचानक का कमी केला? पडद्यामागून काय घडतंय?
इराण कुणालाच सुट्टी देईना, ट्रम्पच्या चर्चेच्या दाव्यांची सुद्धा खिल्ली उडवली, पण फक्त 'या' एकाच देशावर मिसाईली, ड्रोन हल्ला अचानक का कमी केला? पडद्यामागून काय घडतंय?
...तर भोंदू अशोक खरातला ट्रम्पचा सुरक्षा सल्लागार नेमला असता; देवेंद्र फडणवीसांनी सभागृहात सगळंच सांगितलं
...तर भोंदू अशोक खरातला ट्रम्पचा सुरक्षा सल्लागार नेमला असता; देवेंद्र फडणवीसांनी सभागृहात सगळंच सांगितलं
Urea Shortage : इराण युद्धामुळे युरिया टंचाईची शक्यता, LNG तुटवड्यामुळे खत उत्पादनावर परिणाम
इराण युद्धामुळे युरिया टंचाईची शक्यता, LNG तुटवड्यामुळे खत उत्पादनावर परिणाम
Shane Warne : ना विराट, ना धोनी आणि रोहित शर्मा, शेन वॉर्न ठरला मास्टरमाईंड, IPL मधून सर्वाधिक पैसा मिळवला, RR च्या डीलनं पैशांचा पाऊस
शेन वॉर्न ठरला मास्टरमाईंड, IPL मधून सर्वाधिक पैसा मिळवला, RR च्या डीलनं कुटुंबावर पैशांचा पाऊस
Embed widget