एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Manoj Jarange यांनी 288 जागांवर निवडणूक लढवावीच, मग त्यांना कळून जाईल की...तायवाडेंचा उपरोधिक टोला

Manoj Jarange यांनी 288 जागांवर निवडणूक लढवावीच, मग त्यांना कळून जाईल की...तायवाडेंचा उपरोधिक टोला

आता राज्य सरकार ने मनोज जरांगे पाटील यांना स्पष्ट सांगण्याची वेळ आली आहे... मात्र, राज्य सरकार स्पष्ट सांगत नाही, म्हणून तर अडचण आहे.. राष्ट्रीय ओबीसी महासंघाचा सूचक वक्त.... मनोज जरांगे पाटील यांनी 288 जागांवर निवडणूक लढवावीच, त्यांना  लोकांचा किती पाठिंबा मिळतो हे एकदाचे स्पष्ट होऊन जाईल... राष्ट्रीय ओबीसी महासंघाचा मनोज जरांगे पाटील यांना उपरोधिक टोला..  राज्य सरकारने बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीत विरोधी पक्षातील नेत्यांनी जायला हवं होतं आणि आपापले मत  मांडायला हवे होते, असं मत राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डॉ बबनराव तायवाडे यांनी व्यक्त केले आहे... मराठा आरक्षणाचे मुद्द्यावर मनोज जरांगे पाटील यांनी वेगवेगळ्या मागण्या केल्या असल्या तरी मातृसत्ताक पद्धतीने जात निश्चितीकरणाची जरांगे यांची मागणी  पूर्ण करणे शक्य नाही, हे आता राज्य सरकारने जरांगे पाटील यांना स्पष्ट सांगावे अशी मागणी ही डॉ. तायवाडे यांनी केली आहे.. राज्य सरकारने तीन निवृत्त न्यायाधीशांची समिती नेमली आहे, त्यांच्याकडून कायदेशीर मत घेऊन राज्य सरकारने मनोज जरांगे पाटील यांना काय होऊ शकते आणि काय नाही होऊ शकत हे स्पष्ट सांगितले पाहिजे... मात्र मनोज जरांगे पाटील यांना सरकार स्पष्ट सांगत नाही हीच मोठी अडचण असल्याचे तायवाडे म्हणाले..  सामाजिक प्रश्नावर आंदोलन करताना लाखोंनी आणि कोटींनी लोक सोबत येतात... मात्र राजकीय प्रश्नावर लोकांची भूमिका वेगवेगळी असते.. त्यामुळे सामाजिक आंदोलनाच्या तुलनेत राजकीय लढ्यात तेवढा पाठिंबा मिळत नाही असेही तायवाडे म्हणाले... त्यामुळे *मनोज जरांगे यांनी 288 जागांवर निवडणूक लढवावीच, त्यांना एकदाचे कळून जाईल की त्यांना किती पाठिंबा मिळत आहे असा उपरोधिक टोलाही तायवाडे यांनी लगावला...

 

महाराष्ट्र व्हिडीओ

Ramadas kadam Sai Darshan : रामदास कदम-धनंजय मुंडे शिर्डीत साईचरणी लीन
Ramadas kadam Sai Darshan : रामदास कदम-धनंजय मुंडे शिर्डीत साईचरणी लीन

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nayanthara Controversy : नयनतारा लग्नानंतर 4 महिन्यातच आई झाली, रामाचा अपमान अन् धर्मही बदलला! आता कोर्टात तारीख पे तारीख
नयनतारा लग्नानंतर 4 महिन्यातच आई झाली, रामाचा अपमान अन् धर्मही बदलला! आता कोर्टात तारीख पे तारीख
वंचितचे पदाधिकारी ZP अध्यक्षांच्या घरात घुसले, तिथं फक्त 99 मतंच कशी? शाब्दीक वाद उफाळला
वंचितचे पदाधिकारी ZP अध्यक्षांच्या घरात घुसले, तिथं फक्त 99 मतंच कशी? शाब्दीक वाद उफाळला
धक्कादायक! शिक्षकानं पत्नी आणि मुलीसह संपवलं जीवन, परभणी जिल्ह्यात खळबळ
धक्कादायक! शिक्षकानं पत्नी आणि मुलीसह संपवलं जीवन, परभणी जिल्ह्यात खळबळ
लिव्ह इनमधील प्रेमप्रकरणाचा द एन्ड, प्रेयसीला संपवलं, मुलाला आंळंदीत सोडलं; अखेर तपासात बिंग फुटलं
लिव्ह इनमधील प्रेमप्रकरणाचा द एन्ड, प्रेयसीला संपवलं, मुलाला आंळंदीत सोडलं; अखेर तपासात बिंग फुटलं
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Ramadas kadam Sai Darshan : रामदास कदम-धनंजय मुंडे शिर्डीत साईचरणी लीनChhagan Bhujbal On Devendra Fadnavis : भुजबळांची फडणवीसांसाठी बॅटिंग की चांगल्या मंत्रिपदासाठी फिल्डिंग?ABP Majha Marathi News Headlines 5PM TOP Headlines 5 PM 28 November 2024Nalasopara Achola Vasant nagri | नालासोपाऱ्यातील आचोळा वसंत नगरीत 41 इमारतींवर पालिकेची तोडक कारवाई

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nayanthara Controversy : नयनतारा लग्नानंतर 4 महिन्यातच आई झाली, रामाचा अपमान अन् धर्मही बदलला! आता कोर्टात तारीख पे तारीख
नयनतारा लग्नानंतर 4 महिन्यातच आई झाली, रामाचा अपमान अन् धर्मही बदलला! आता कोर्टात तारीख पे तारीख
वंचितचे पदाधिकारी ZP अध्यक्षांच्या घरात घुसले, तिथं फक्त 99 मतंच कशी? शाब्दीक वाद उफाळला
वंचितचे पदाधिकारी ZP अध्यक्षांच्या घरात घुसले, तिथं फक्त 99 मतंच कशी? शाब्दीक वाद उफाळला
धक्कादायक! शिक्षकानं पत्नी आणि मुलीसह संपवलं जीवन, परभणी जिल्ह्यात खळबळ
धक्कादायक! शिक्षकानं पत्नी आणि मुलीसह संपवलं जीवन, परभणी जिल्ह्यात खळबळ
लिव्ह इनमधील प्रेमप्रकरणाचा द एन्ड, प्रेयसीला संपवलं, मुलाला आंळंदीत सोडलं; अखेर तपासात बिंग फुटलं
लिव्ह इनमधील प्रेमप्रकरणाचा द एन्ड, प्रेयसीला संपवलं, मुलाला आंळंदीत सोडलं; अखेर तपासात बिंग फुटलं
Wardha Crime : दुचाकीवरून खाली पडलेल्या युवकाच्या अंगावरून बस गेली, वर्ध्यात अंगावर काटा आणणारा अपघात
दुचाकीवरून खाली पडलेल्या युवकाच्या अंगावरून बस गेली, वर्ध्यात अंगावर काटा आणणारा अपघात
सरकारी नोकरीची संधी, विविध 234 जागांसाठी भरती; आजच करा अर्ज, पगार 40 ते 65 हजारांपर्यंत
सरकारी नोकरीची संधी, विविध 234 जागांसाठी भरती; आजच करा अर्ज, पगार 40 ते 65 हजारांपर्यंत
Muslim Bollywood Actors Hindu Screen Names : दिलीपकुमार ते मधुबालापर्यंत! या 11 प्रसिद्ध बॉलीवूड स्टार्सनी मुस्लिम असूनही हिंदू नावे सहज स्वीकारली
दिलीपकुमार ते मधुबालापर्यंत! या 11 प्रसिद्ध बॉलीवूड स्टार्सनी मुस्लिम असूनही हिंदू नावे सहज स्वीकारली
काळजी करु नका, देवेंद्र फडणवीसांना राज्याचं नेतृत्व करण्याची संधी मिळणार, भाजपच्या 'या' नेत्याचं मोठं वक्तव्य 
काळजी करु नका, देवेंद्र फडणवीसांना राज्याचं नेतृत्व करण्याची संधी मिळणार, भाजपच्या 'या' नेत्याचं मोठं वक्तव्य 
Embed widget