एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Manoj Jarange Vs Gunaratna Sadavarte : भुजबळ,सदावर्तेंना सरकारने मराठा समाजाला भडकवायला सांगितलं
Maratha Reservation Manoj Jarange sabha : मराठा समाजाला उसकवा असं उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्र्यांनी भुजबळ आणि सदावर्देंना सांगितल्याचा गंभीर आरोप मनोज जरांगेंनी केलाय....त्यावर सदावर्तेंनी उत्तर दिलंय... जरांगे पाटलांची सभेला केवळ एका यात्रेचं
स्वरुप होतं, यात्रेला लोक येतात आणि मजा करुन जातात, अशी टीका गुणरत्न सदावर्ते यांनी केलीय. तसेच, मनोज जरांगेंचे पॉलिटिकल बॉसेस वेगळे असल्याची टीका गुणरत्न सदावर्ते यांनी केलीय.
महाराष्ट्र
![ABP Majha Headlines : 08 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/28/8328a12199148cd9b5bc66c9d34802661719587857536977_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
ABP Majha Headlines : 08 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
टेलिव्हिजन
क्राईम
पुणे
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
Advertisement