एक्स्प्लोर

Manoj Jarange Patil Jalna PC : सुरुवात तुम्ही केली, शेवट मराठे करणार, जरांगे पाटलांचा सरकारला इशारा

रकारने वेळेत मराठा समाजाच्या अंमलबजावणी करावी मराठा आता अन्याय सहन करण्याच्या मनस्थितीच्या बाहेर गेलाय...  ओन अनेक जिल्हे बंद आहेत...  समज तरी काय करणार   अन्याय किती करावा किती सहन करावा लिमिट पाहिजे काहीतरी...   मराठा समाज एकमेव जात आहे जी अन्याय सहन करतो मराठा समाजाला मी प्रोग्राम दिला नाही पण लोकांना दम निघत नाही... मी तरी काय करू शकतो...  मराठा समाजावर खूप अन्याय चालल्या सरकारमधून ठरवून अन्याय सुरू आहे...  सर्वांना शांततेच आव्हान करत आहेत, मराठ्यांना शांत रहा, त्यांना  पण पण समजले पाहिजे.  ती सर्व नाटक कंपनी आहे.  राज ठाकरे म्हंटलेहोते शाळेत सुद्धा जातिवाद झाला -मनोज जरांगे  काल छत्रपतींचा झेंडा फाडला काल मराठ्यांच्या मुलाला मारण्यात आलं मग जातीवाद कोण करत आहे..?  राज  ठाकरे म्हणले शाळेत जातिवाद झाला आणि कळवळा कुणाला आला राज ठाकरे यांना..  आमचे रस्तेच बंद केले आहेत रस्ते बदलले, ऐकलं का फडणीस साहेब महान नेते एकनाथराव शिंदे आणि योग गुरु आयुर्वेदाचार्य छगन भुजबळ..  रस्ता बंद केला आहे यांच्या बापाचा रस्ता आहे का, सरकारचा रस्ता आहे हाच रस्ता मराठा बांधवांनी केला असता तर म्हटले असते आमचा रस्ता अडवला.  सुरवात तुम्ही केली, शेवट मराठे करणार--मनोज जरांगे  सरकार सोमवारी बैठक घेऊन तोडगा काढणार म्हटले होते, तिथे कोण तज्ञ बोलावले आहेत हे मला माहिती नाही, आमच्या आहेत का पाकिस्तानातून आणले की अफगाणिस्तान हून आणले? का तज्ञ छगन भुजबळ यांच्या आणि देवेंद्र फडणीचे विचाराचे आणलेत ते आम्हाला माहिती नाही-मनोज जरांगे.  त्यांना मनिपुर करायचं आहे. तुम्ही आमच्या पोरांना टाकला तरी मराठा शांत आहे,   आज आमच्यावर वेळ आहे म्हणून, उद्या तुमचा रस्ता बंद करू शकतो, मराठ्यांची सहनशक्ती संपली तर खेळ खल्लास.

महाराष्ट्र व्हिडीओ

Special Report Mahayuti CM  Post : महायुतीच्या गोटात नेमकं काय सुरुय? पुढील मुख्यमंत्री कोण होणार?

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

विधानसभेची खडाजंगी: सोलापूर उत्तरमध्ये पुन्हा भाजपचं कमळ खुलणार की पवारांची तुतारी वाजणार, अपक्षाचा फटका कोणाला बसणार

Sangli Assembly Constituency : भाजपची हॅट्रिक की काँग्रेसची बाजी? वसंतदादा घराणं कमबॅक करणार का? सांगली विधानसभेचं गणित काय? 
भाजपची हॅट्रिक की काँग्रेसची बाजी? वसंतदादा घराणं कमबॅक करणार का? सांगली विधानसभेचं गणित काय? 
निवडणुकीच्या धामधुमीत नागपुरात 17 किलो सोने आणि 55 किलो चांदी सापडली, 14 कोटींचा मुद्देमाल जप्त

शरद पवारांना गरिबांची नावं अन् श्रीमंतांची कामं लक्षात राहतात; राज ठाकरेंचा भुजबळांवरही निशाणा
शरद पवारांना गरिबांची नावं अन् श्रीमंतांची कामं लक्षात राहतात; राज ठाकरेंचा भुजबळांवरही निशाणा
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Special Report Mahayuti CM  Post : महायुतीच्या गोटात नेमकं काय सुरुय? पुढील मुख्यमंत्री कोण होणार?Special Report Pawar VS Dilip Walse Patil : 'गुरू'चा कोप, शिष्य भावूक; पवारांच्या टीकेवर वळसे काय म्हणाले?Rahul Gandhi On Amit Shah Sabha : राहुल गांधींचा मोदी-शाहांवर गंभीर आरोप; धारावीच्या जमिनीसाठी..Who is Sajjad Nomani : व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर चर्चेत आलेले सज्जाद नोमानी कोण आहेत? #abpमाझा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
विधानसभेची खडाजंगी: सोलापूर उत्तरमध्ये पुन्हा भाजपचं कमळ खुलणार की पवारांची तुतारी वाजणार, अपक्षाचा फटका कोणाला बसणार
विधानसभेची खडाजंगी: सोलापूर उत्तरमध्ये पुन्हा भाजपचं कमळ खुलणार की पवारांची तुतारी वाजणार, अपक्षाचा फटका कोणाला बसणार
Sangli Assembly Constituency : भाजपची हॅट्रिक की काँग्रेसची बाजी? वसंतदादा घराणं कमबॅक करणार का? सांगली विधानसभेचं गणित काय? 
भाजपची हॅट्रिक की काँग्रेसची बाजी? वसंतदादा घराणं कमबॅक करणार का? सांगली विधानसभेचं गणित काय? 
निवडणुकीच्या धामधुमीत नागपुरात 17 किलो सोने आणि 55 किलो चांदी सापडली, 14 कोटींचा मुद्देमाल जप्त
निवडणुकीच्या धामधुमीत नागपुरात 17 किलो सोने आणि 55 किलो चांदी सापडली, 14 कोटींचा मुद्देमाल जप्त
शरद पवारांना गरिबांची नावं अन् श्रीमंतांची कामं लक्षात राहतात; राज ठाकरेंचा भुजबळांवरही निशाणा
शरद पवारांना गरिबांची नावं अन् श्रीमंतांची कामं लक्षात राहतात; राज ठाकरेंचा भुजबळांवरही निशाणा
Raj Thackeray on Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंच्या जागी मी असतो, तर म्हटलो असतो मला नको मुख्यमंत्रीपद : राज ठाकरे
उद्धव ठाकरेंच्या जागी मी असतो, तर म्हटलो असतो मला नको मुख्यमंत्रीपद : राज ठाकरे
Priyanka Gandhi In Kohapur : महाराष्ट्रात सरकार खरेदी करण्याची नवीन परंपरा मोदींनी सुरु केली आणि हे संविधान, भ्रष्टाचारावर बोलणार? प्रियांका गांधींचा हल्लाबोल
महाराष्ट्रात सरकार खरेदी करण्याची नवीन परंपरा मोदींनी सुरु केली आणि हे संविधान, भ्रष्टाचारावर बोलणार? प्रियांका गांधींचा हल्लाबोल
निवडणुकीसाठी परराज्यात महाराष्ट्रात किती लोकं आले, पंकजा मुंडेंनी सांगितला आकडा; भुवया उंचावल्या

मुंडेंच्या परळीत यंदा निवडणुकीचा धनुभाऊ पॅटर्न; शरद पवारांचे उमेदवार म्हणाले, ही निवडणूक अंडरकरंट

×
Embed widget