(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Majha Gaon Majha Jilha : तुमच्या जिल्ह्यातील बातम्या एका क्लिकवर : 7.30 AM : 24 Sep 2024
Majha Gaon Majha Jilha : तुमच्या जिल्ह्यातील बातम्या एका क्लिकवर : 7.30 AM : 24 Sep 2024
बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचं एन्काऊंटर... पोलिसांची बंदूक हिसकावून अक्षयकडून गोळीबार, स्वसंरक्षणार्थ पोलिसांनी झाडल्या तीन गोळ्या.
बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपी पोलीस चकमकीत ठार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची माहिती... गोळीबार प्रकरणाची एसआयटीद्वारे होणार चौकशी
पुढील चौकशीला ब्रेक लावण्यासाठी अक्षय शिंदेंचा एन्काऊंटर झाला का? विरोधकांचा सरकारला सवाल, बंदुक आरोपीच्या हातात लागलीच कशी? पोलिसांवर प्रश्नांची फायरिंग
अक्षयला पोलिसांनी ठरवून मारलं, पोलिसांंचं अधिकृत स्टेटमेंट खोेटं, आरोपी अक्षय शिंदेच्या पालकांचा एबीपी माझावर बोलताना आरोप
जवळपास २ कोटी महिलांना २९ सप्टेंबरपर्यंत लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता, कॅबिनेटनंतर आदिती तटकरेंची माहिती, छाननीमुळे विलंब झालेल्या महिलांनाही यंदा पैसे मिळणार