एक्स्प्लोर
Advertisement
Maharashtra : राज्यात पुन्हा अवकाळी पावसाची हजेरी, अमरावती, वर्धा जिल्ह्यात शेतकऱ्यांचं मोठं नुकसान
राज्यात अवकाळीनं पुन्हा हजेरी लावलीय.. अमरावती जिल्ह्यात गारपीटीमुळं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय.. काल अमरावती जिल्ह्यातील चांदूरबाजार आणि मोर्शी तालुक्याला पावसानं झोडपलं.. तिकडे वर्धा जिल्ह्यातील आष्टी तालुक्यालाही पावसाचा तडाखा बसला आहे.. या पावसामुळे गहू, तूर, भाजीपाला आदी पिकांचं मोठं नुकसान झालं आहे.. वाशिम, बुलढाण्यातही अवकाळी पावसाने हजेरी लावलीय. त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होण्याची भीती आहे.
महाराष्ट्र
ABP Majha Headlines : 09 PM: 29 Sept 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
Mahayuti Meeting : महायुतीच्या जागावाटपासंदर्भात वर्षा निवासस्थानी साडेचार तास बैठक
TOP 25 : आत्तापर्यंतच्या 25 बातम्या एका क्लिकवर : टॉप 25 : 29 Sep 2024 ABP Majha
ABP Majha Headlines : 07 PM: 29 Sept 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
Akshy Shinde Funeral : स्थानिकांच्या विरोधात 6 दिवसांनंतर अक्षय शिंंदेचा मृतदेह दफन
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेडिंग न्यूज
क्राईम
मुंबई
भविष्य
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement
विजय साळवी, एबीपी माझा
Opinion