एक्स्प्लोर

Maharashtra SuperFast : मुंबईतील बातम्यांचा वेगवान आढावा : मुंबई सुपरफास्ट : 20 June 2024 :ABP Majha

सिंधुदुर्गपासून ठाण्यापर्यंत पुढील चार दिवस पावसाचा यलो अलर्ट जारी, हवामान विभागाची माहिती, चार दिवस मुंबईसह किनारपट्टीवर मध्यम ते जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज.

पुढील २४ तासांसाठी मुंबई शहर आणि उपनगरात मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता,  मुंबईत पहाटेपासूनच रिमझिम पाऊस. 

पालघर जिल्ह्यात पहाटेपासून मुसळधार पाऊस,  आज आणि उद्या जिल्ह्यात मुसळधार पावसाचा हवामान खात्याचा अंदाज.

पालघरमधील पंचाळी रमाईनगरमध्ये साचलं पाणी, नियोजनाअभावी पाणी साचल्याचा नागरिकांचा आरोप, 

मुसळधार पावसामुळे पालघरमधील अनेक भागातील ओढ्यांना पूर, ओढ्याचे पाणी रस्त्यावर आल्यानं केळवे रोड स्थानकाकडे जाणारा रस्ता बंद

पालघर जिल्ह्यात अनेक भागात जोरदार पाऊस, वाणगाव रानशेत रस्त्यावर झाड कोसळल्याने रस्ता बंद

मुसळधार पावसामुळं डोंबिवलीतल्या सागर्ली परिसरात साचलं पाणी, चाळींमध्येही पाणी साचल्यानं नागरिकांचे हाल, रस्त्यांना नदीचं स्वरुप . 

महाराष्ट्र व्हिडीओ

Devendra Fadanvis Uddhav Thackeray Meet : एका सहज भेटीचे डिटेल्स; फडणवीस-ठाकरे भेटीत काय घडलं?

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

''मुख्यमंत्र्यांची फाईव्हस्टार शेती, अमावस्या-पौर्णिमेला मुख्यमंत्री वेगळं काहीतरी पीक काढतात''

Narendra Mehta : आठवी पास असून पदवीधर निवडणुकीसाठी मतदान केलं का? भाजपच्या माजी आमदार नरेंद्र मेहतांची पहिली प्रतिक्रिया
आठवी पास असून पदवीधर निवडणुकीसाठी मतदान केलं का? भाजपच्या माजी आमदार नरेंद्र मेहतांची पहिली प्रतिक्रिया
असदुद्दीन ओवैसींची खासदारकी रद्द करा; नवनीत राणा आक्रमक, राष्ट्रपतींना लिहिलं पत्र

Laxman Hake: जरांगे नावाच्या बुजगावण्याकडून आमचं आरक्षण संपवलं जातंय, एकनाथ शिंदेंनी आमच्या जीवनात माती कालवू नये: लक्ष्मण हाके
एकनाथ शिंदे-मनोज जरांगेंची मिलीभगत, बोगस कुणबी नोंदींद्वारे ओबीसी आरक्षण संपवण्याचा डाव: लक्ष्मण हाके
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Devendra Fadanvis Uddhav Thackeray Meet : एका सहज भेटीचे डिटेल्स; फडणवीस-ठाकरे भेटीत काय घडलं?Pankaja Munde यांना धोका दिला? शिंदेंच्या जिल्हाप्रमुखाची क्लिप खरी? Kundlik Khande Audio ClipDevendra Fadanvis - Uddhav Thackeray Meet : कट्टर विरोधानंतर ठाकरे- फडणवीसांची लिफ्टमध्ये भेट; चर्चांना उधाणABP Majha Marathi News Headlines 03 PM TOP Headlines 27 June 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
''मुख्यमंत्र्यांची फाईव्हस्टार शेती, अमावस्या-पौर्णिमेला मुख्यमंत्री वेगळं काहीतरी पीक काढतात''
''मुख्यमंत्र्यांची फाईव्हस्टार शेती, अमावस्या-पौर्णिमेला मुख्यमंत्री वेगळं काहीतरी पीक काढतात''
Narendra Mehta : आठवी पास असून पदवीधर निवडणुकीसाठी मतदान केलं का? भाजपच्या माजी आमदार नरेंद्र मेहतांची पहिली प्रतिक्रिया
आठवी पास असून पदवीधर निवडणुकीसाठी मतदान केलं का? भाजपच्या माजी आमदार नरेंद्र मेहतांची पहिली प्रतिक्रिया
असदुद्दीन ओवैसींची खासदारकी रद्द करा; नवनीत राणा आक्रमक, राष्ट्रपतींना लिहिलं पत्र
असदुद्दीन ओवैसींची खासदारकी रद्द करा; नवनीत राणा आक्रमक, राष्ट्रपतींना लिहिलं पत्र
Laxman Hake: जरांगे नावाच्या बुजगावण्याकडून आमचं आरक्षण संपवलं जातंय, एकनाथ शिंदेंनी आमच्या जीवनात माती कालवू नये: लक्ष्मण हाके
एकनाथ शिंदे-मनोज जरांगेंची मिलीभगत, बोगस कुणबी नोंदींद्वारे ओबीसी आरक्षण संपवण्याचा डाव: लक्ष्मण हाके
Lok Sabha Election 2024 : 'लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात मोदी अन् फडणवीस विरोधी लाटा'; असीम सरोदेंचा मोठा दावा
'लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात मोदी अन् फडणवीस विरोधी लाटा'; असीम सरोदेंचा मोठा दावा
Maharashtra Vidhan Sabha : अधिवेशनातील खडाजंगी :ठाकरे-फडणवीस भेट,शिंदेंचे आमदार भिडले, काय काय घडलं?
अधिवेशनातील खडाजंगी :ठाकरे-फडणवीस भेट,शिंदेंचे आमदार भिडले, काय काय घडलं?
Kalki 2898 AD Review : व्हीएफएक्स वगैरे तांत्रिक बाजू दमदार पण कुठं फसला 'कल्की 2898 एडी'?
व्हीएफएक्स वगैरे तांत्रिक बाजू दमदार पण कुठं फसला 'कल्की 2898 एडी'?
लातूरमधील नीट पेपरफुटीतील आरोपी गंगाधरला पोलिसांनी अटक केलीय; पत्नीचा दावा

Embed widget