एक्स्प्लोर
Advertisement
Maharashtra Monsoon : कोकणात मुसळधार; रायगड-सिंधुदुर्गला रेड तर रत्नागिरीला ऑरेंज अलर्ट
काल दिवसभर झोडपल्यानंतर आजही मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. रायगड जिल्ह्याला रेड अलर्ट तर रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याला हवामान खात्याकडून ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय. हवामान खात्याच्या अंदाजानुसार कालपासून कोकणात मुसळधार पावसानं हजेरी लावलीय. सिंधुदुर्ग जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी मुसळधार पाऊस बरसतोय. वरुणराजाच्या हजेरीमुळे शेतकऱ्यांच्या शेतीच्या कामाला वेग आलाय. सुखनदी, निर्मला, तिलारी, तेरेखोल नदी दुथडी भरुन वाहत असून नदीकाठच्या नागरिकांना प्रशासनानं सतर्कतेचा इशारा दिलाय. वाघोटन नदी इशारा पातळीजवळ किनाऱ्यावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. सिंधुदुर्ग जिल्ह्यात आजपासून 16 जुलैपर्यंत मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय.
महाराष्ट्र
उद्योगपती रतन टाटा यांचे वयाच्या 86 व्या वर्षी दीर्घ आजाराने निधन
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र
भारत
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement