एक्स्प्लोर
Advertisement
तमाशा कलावंतानाबही कार्यक्रमांसाठी परवानगी, यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळ होणारं आंदोलन मागे
कोविडच्या कारणास्तव राज्यात सांस्कृतिक कार्यक्रमांना काही नियमांच्या आधीन राहून परवानगी देण्यात आली आहे. मात्र यात तमाशा कलावंताचा सहभाग नसल्याचे यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळ उद्या आत्मदहन करण्याचा ईशारा कलावंत आणि फड मालकांनी दिला होता. आज गृहमंत्री यांच्याकडे तातडीची बैठक पार पडली आणि बैठकीत तमाशा कलावंताना ही परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे उद्याच होणार आंदोलन मागे घेण्यात आलं आहे.
महाराष्ट्र
Panchavati Express Canceled : मनमाडहून मुंबईला येणारी पंचवटी एक्सप्रेस रद्द
Mumbai Monsoon Rain : सायन, कुर्ला, विक्रोळी, भांडूप स्टेशनवर रुळांवर पाणी
ABP Majha Marathi News Headlines 6.30 AM TOP Headlines 6.30AM 08 July 2024
Radhakrishna Vikhe Patil Ahmednagar : "निलेश लंके यांच्याशी चर्चा करण्याची माझी तयारी"
ABP Majha Marathi News Headlines | एबीपी माझा हेडलाईन्स | 11PM 07 July 2024
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सिंधुदुर्ग
महाराष्ट्र
बॉलीवूड
बॉलीवूड
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement
उमेश अलोणे, एबीपी माझाअकोला जिल्हा प्रतिनिधी
Opinion