एक्स्प्लोर
Advertisement
Farmers:राज्यातील नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांसाठी 10 हजार कोटींचं पॅकेज, मराठवाड्याला किती रुपये मिळणार?
राज्य शासनानं राज्यातील नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांसाठी 10 हजार कोटींचं पॅकेज तातडीची मदत म्हणून जाहीर केलं आहे. अतिवृष्टीमुळं मराठवाड्यात 47 लाख शेतकऱ्यांच्या पिकांंचं नुकसान झालं आहे. राज्य शासनानं जाहीर केलेल्या 10 हजार कोटींच्या पॅकेजमधून मराठवाडा विभागाला 3 हजार 762 कोटी रुपये मिळणार आहेत. वाढीव दरानं मदत देण्याबाबत शासनानं 21 ऑक्टोबर रोजी अध्यादेश काढला आहे. येत्या आठवड्यात हे 3 हजार 762 हजार कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होण्याची शक्यता आहे. 13 ऑक्टोबरला मंत्रिमंडळ बैठक झाली होती , त्यानंतर आठवडाभराने अध्यादेश निघाला आहे.
महाराष्ट्र
TOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज : 9 नोव्हेंबर 2024 : ABP Majha
Supriya Sule on Sunil tingre : पोर्श प्रकरणात बदनामी झाली तर कोर्टात खेचेन; शरद पवारांना नोटीस- सुळे
ABP Majha Headlines : 7 AM : 9 नोव्हेंबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
Majha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा: 7 AM : 9 नोव्हेंबर 2024 : ABP Majha
ABP Majha Headlines : 6:30 AM : 9 नोव्हेंबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
सोलापूर
मुंबई
निवडणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement