एक्स्प्लोर

Maharashtra Bus Scam : वाहन खरेदी घोटाळा प्रकरणी लोकायुक्तांचे सरकारवर ताशेरे

कोरोनाकाळात आपत्ती व्यवस्थापन विभागानं १२ ते १७ लाखांची मिनी-बस देखभाली कंत्राटासह ३ कोटी रुपयांना खरेदी केल्याचं एबीपी माझानं उघडकीस आणलं होतं.. आर्यन पम्प्स अँड एन्व्हिरो सोल्युशन्स असं या कंपनीचं नाव आहे. याप्रकरणी एसआयटी नेमण्याचं आश्वासन देखील सध्याच्या मंत्र्यांकडून देण्यात आलं होतं. मात्र 5 महिने उलटून देखील सरकारने कुठलीच कारवाई न केल्याने आता लोकायुक्तांनी सरकारलं चांगलंच धारेवर धरलं आहे. यामध्ये आणखी एक धक्कादायक बाब समोर आलीये.. वाढीव दरानं गाड्या खरेदी करणारा आपत्ती व्यवस्थापन हा एकमेव विभाग नाहीय. ठाणे आणि पुणे मनपानं देखील अशाच वाढीव दरानं त्याच कंपनीकडून गाड्या खरेदी केल्याचं समोर आलंय. म्हणजेच, १२ ते १७ लाखांच्या टेम्पो-ट्रॅव्हलरसाठी ठाणे महानगरपालिकेनं तब्बल १ कोटी ९३ लाख रुपये मोजले.. तर पुणे मनपानं १ कोटी ८३ लाख दिले. म्हणजे तब्बल १२ ते १३ पट अधिक पैसे देऊन  या गाड्या खरेदी करण्यात आल्या. समृद्धी महामार्गासाठी सुद्धा याच कंपनीकडून तब्बल ११४ कोटींच्या गाड्या घेण्यात आल्या. याप्रकरणी 26 एप्रिलला सरकारने उत्तर सादर करण्याचे आदेश लोकायुक्तांनी दिले आहेत. 

महाराष्ट्र व्हिडीओ

TOP 80 : सकाळच्या 8 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 12 ऑक्टोबर 2024 : ABP Majha

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rain Update: राज्यात पुन्हा परतीच्या पावसाचा अंदाज; जवळपास 20 जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी, वाचा हवामान विभागाचा अंदाज
राज्यात पुन्हा परतीच्या पावसाचा अंदाज; जवळपास 20 जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी, वाचा हवामान विभागाचा अंदाज
नाशिकच्या आर्टिलरी सेंटरमध्ये दोन अग्निवीरांचा मृत्यू, आर्मी कमांडरांनी घेतला मोठा निर्णय

Dasara Melava 2024: 900 एकरवर सभा, 500 क्विंटल बुंदीचा महाप्रसाद, मनोज जरांगेंच्या दसरा मेळाव्याकडे राज्याचं लक्ष; काय भूमिका घेणार?
900 एकरवर सभा, 500 क्विंटल बुंदीचा महाप्रसाद, मनोज जरांगेंच्या दसरा मेळाव्याकडे राज्याचं लक्ष; काय भूमिका घेणार?
गिरीशभाऊ तुम्हाला तिकीट देणार नाही, फडणवीसांचं मोठं वक्तव्य, नवीन उमेदवाराच्या नावाची केली घोषणा
गिरीशभाऊ तुम्हाला तिकीट देणार नाही, फडणवीसांचं मोठं वक्तव्य, नवीन उमेदवाराच्या नावाची केली घोषणा
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

TOP 80 : सकाळच्या 8 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 12 ऑक्टोबर 2024 : ABP MajhaRSS Vijayadashmi Sohala :  RSSच्या विजयादशमी सोहळ्यात ध्वजारोहणRSS Nagpur :  नागपुरात आरएसएसचा विजयादशमी सोहळा; पथसंचलनABP Majha Headlines : 8 AM : 12 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rain Update: राज्यात पुन्हा परतीच्या पावसाचा अंदाज; जवळपास 20 जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी, वाचा हवामान विभागाचा अंदाज
राज्यात पुन्हा परतीच्या पावसाचा अंदाज; जवळपास 20 जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी, वाचा हवामान विभागाचा अंदाज
नाशिकच्या आर्टिलरी सेंटरमध्ये दोन अग्निवीरांचा मृत्यू, आर्मी कमांडरांनी घेतला मोठा निर्णय
नाशिकच्या आर्टिलरी सेंटरमध्ये दोन अग्निवीरांचा मृत्यू, आर्मी कमांडरांनी घेतला मोठा निर्णय
Dasara Melava 2024: 900 एकरवर सभा, 500 क्विंटल बुंदीचा महाप्रसाद, मनोज जरांगेंच्या दसरा मेळाव्याकडे राज्याचं लक्ष; काय भूमिका घेणार?
900 एकरवर सभा, 500 क्विंटल बुंदीचा महाप्रसाद, मनोज जरांगेंच्या दसरा मेळाव्याकडे राज्याचं लक्ष; काय भूमिका घेणार?
गिरीशभाऊ तुम्हाला तिकीट देणार नाही, फडणवीसांचं मोठं वक्तव्य, नवीन उमेदवाराच्या नावाची केली घोषणा
गिरीशभाऊ तुम्हाला तिकीट देणार नाही, फडणवीसांचं मोठं वक्तव्य, नवीन उमेदवाराच्या नावाची केली घोषणा
IPS शिवदीप लांडेंचा राजीनामा नामंजूर, आता मोठी जबाबदारी; महाराष्ट्रातील राजकीय चर्चेला पूर्णविराम

Navneet Rana: नवनीत राणांना पत्र, अत्याचाराची धमकी, 10 कोटींची मागितली खंडणी; पोलिसांत तक्रार दाखल
नवनीत राणांना पत्र, अत्याचाराची धमकी, 10 कोटींची मागितली खंडणी; पोलिसांत तक्रार दाखल
Ajit Pawar : रामराजेंच्या तुतारी हाती घेण्यावर अजित पवार स्पष्टच बोलले; निवडणुकांपूर्वीच गणित सांगितलं
रामराजेंच्या तुतारी हाती घेण्यावर अजित पवार स्पष्टच बोलले; निवडणुकांपूर्वीच गणित सांगितलं
Sayaji Shinde Join NCP | सयाजी शिंदेंची अजितदादांना साथ, राष्ट्रवादीत केला प्रवेश

Embed widget