एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Maharashtra Session : अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा शेवटच्या आठवडा, अवकाळीवरुन सरकारला विरोधक घेरणार?
अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा शेवटच्या आठवडा सुरु होतोय. अर्थसंकल्पीय अनुदानाच्या मागणीवर आज सभागृहात चर्चा होईल.. तसंच राज्यात झालेल्या अवकाळी पावसाचा फटका मराठवाड्यातील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात बसलाय... . मराठवाड्यातील आठ जिल्ह्यात 62 हजार 480 हेक्टर वरील पिकांचं अवकाळीमुळे नुकसान झालंय तर आतापर्यंत सहा जणांचा मृत्यू झालाय तर 36 जण जखमी झालेत. तर आत्तापर्यंत 76 जनावरं देखील या अवकाळी पावसामुळे दगावलीत.)) दरम्यान लवकरात लवकर पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत करावी आणि दिलासा द्यावा अशी मागणी विरोधकांकडून होतेय.. याच मुद्द्यावरून सभागृहात आज गोंधळ होण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्र
ABP Majha Headlines : 7 AM : 1 डिसेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स
Maitreya Dadashreeji : मैत्रेय दादाश्रीजी यांच्या प्रवचनाची पर्वणी : 1 December 2024
Majha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा: 7 AM : 1 डिसेंबर 2024 : ABP Majha
Top 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा : 6 AM : 1 डिसेंबर 2024 : ABP Majha
Konkan Project Special Report : नाणार आणि बारसू प्रकल्पांचं काय होणार?
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
भारत
महाराष्ट्र
राजकारण
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement