एक्स्प्लोर

Vidhan Sabha : खासदार झाल्यानंतर विधानसभेतील 2 आमदारांचे राजीनामे, आणखी 5 आमदार राजीनामा देणार

मुंबई : लोकसभा निवडणुकांमध्ये महाराष्ट्रातून निवडून आलेले 48 खासदार आता दिल्ली दरबारी आपला आवाज बुलंद करणार आहेत. 18 व्या लोकसभा निवडणुकीत मराष्ट्रातील 48 पैकी 30 जागांवर महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून आले आहेत. तर, महायुतीचे 17 उमेदवार विजयी झाले आहे. सांगलीतून अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांनी विजय मिळवला असून काँग्रेसला (Congress) आपला पाठिंबाही जाहीर केला आहे. त्यामुळे, आता नवनिर्वाचित 48 खासदार संसदेत जाणार आहेत. मात्र, या 48 खासदारांमध्ये 7 विद्यमान आमदार (MLA) आहेत. त्यामुळे, या सर्वच आमदारांना राजीनामा (Resigne) द्यावा लागणार आहे. त्यापैकी, 2 विधानसभा आमदारांनी विधानसभा अध्यक्षांकडे आपला राजीनामा दिला आहे.  

राज्यातील विधानसभा निवडणुकांची घोषणा पुढील 4 ते 5 महिन्यात होणार आहे. त्यामुळे, सर्वांनाच विधानसभा निवडणुकांचे वेध लागले असून लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर राजकीय पक्षांचा फोकस विधानसभेकडे आहे. त्यातच, नवनिर्वाचित खासदार बनलेल्या आमदारांनी आता आपला राजीनामा देण्यास सुरुवात केली आहे. दोन विधानसभा आमदारांनी पदाचा राजीनामा दिला असून आणखी 4 आमदार राजीनामा देणार असल्याची माहिती आहे. राज्यातील 7 विद्यमान आमदारांना खासदार झाल्यामुळे 20 जूनपर्यंत आपल्या आमदारकीचा राजीनामा द्यावा लागणार आहे. त्यामुळे, आत्तापर्यंत काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे व बळवंत वानखेडे यांनी विधानसभा अध्यक्षांकडे आपला राजीनामा दिला आहे. अद्याप आमदार रविंद्र वायकर, वर्षा गायकवाड, प्रतिभा धानोरकर व मंत्री संदीपान भुमरे यांच्या राजीनाम्याची प्रतीक्षा आहे. त्यामुळे, हे उर्वरीत 5 आमदारही लवकरच राजीनामा देतील, असे दिसून येते. 

महाराष्ट्र व्हिडीओ

Mumbai Train Blast : मुंबई रेल्वे ब्लास्ट प्रकरणी मोठा झटका; सगळ्या दोषींची निर्दोष सुटका
Mumbai Train Blast : मुंबई रेल्वे ब्लास्ट प्रकरणी मोठा झटका; सगळ्या दोषींची निर्दोष सुटका

शॉर्ट व्हिडीओ

आणखी पाहा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ketaki Chitale on Marathi: मराठी बोलून किंवा न बोलून कोणाच्या आयुष्यात काही फरक पडत नाही; केतकी चितळेच्या वक्तव्यावर मनसेची पहिली प्रतिक्रिया, संदीप देशपांडे म्हणाले...
मराठी न बोलल्याने भोकं पडतात का? केतकी चितळेच्या वक्तव्यावर मनसेच्या संदीप देशपांडेंनी एका वाक्यात विषय संपवला
Prakash Abitkar: कोल्हापुरात महायुतीमध्ये शिवसेना हाच सर्वात मोठा पक्ष; आगामी निवडणुकांसाठी पालकमंत्री प्रकाश आबिटकरांची 'डरकाळी'!
कोल्हापुरात महायुतीमध्ये शिवसेना हाच सर्वात मोठा पक्ष; आगामी निवडणुकांसाठी पालकमंत्री प्रकाश आबिटकरांची 'डरकाळी'!
माथेरानमधील हात रिक्षा चालकांची पायपीट थांबणार, सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय, नेमकं होणार काय?
माथेरानमधील हात रिक्षा चालकांची पायपीट थांबणार, सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय, नेमकं होणार काय?
Numerology : अभ्यासात 'हुशार' पण प्रेमात 'ढ' असतात 'या' जन्मतारखेचे लोक; खरं प्रेम मिळत नाहीच पण खिसाही होतो रिकामा
अभ्यासात 'हुशार' पण प्रेमात 'ढ' असतात 'या' जन्मतारखेचे लोक; खरं प्रेम मिळत नाहीच पण खिसाही होतो रिकामा
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

One Plus Nord CE 5 : स्मार्ट लूक, दमदार बॅटरी, किंमत किती? वनप्लस Nord CE 5 ची A टू Z माहिती
All-Indian Final | महिला विश्वचषकाची अंतिम लढत दोन भारतीय खेळाडूंमध्ये
Ketaki Chitale Controversy | केतकी चितळेच्या वक्तव्यांनी मराठी भाषाप्रेमी संतप्त, Saamana ही चर्चेत
RSS Muslim Dialogue | मोहन भागवत-Muslim विचारवंत भेट, अनेक मुद्द्यांवर चर्चा
BAMU Admissions Stopped | BAMU चा धाडसी निर्णय, 113 Colleges चे PG प्रवेश थांबवले!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ketaki Chitale on Marathi: मराठी बोलून किंवा न बोलून कोणाच्या आयुष्यात काही फरक पडत नाही; केतकी चितळेच्या वक्तव्यावर मनसेची पहिली प्रतिक्रिया, संदीप देशपांडे म्हणाले...
मराठी न बोलल्याने भोकं पडतात का? केतकी चितळेच्या वक्तव्यावर मनसेच्या संदीप देशपांडेंनी एका वाक्यात विषय संपवला
Prakash Abitkar: कोल्हापुरात महायुतीमध्ये शिवसेना हाच सर्वात मोठा पक्ष; आगामी निवडणुकांसाठी पालकमंत्री प्रकाश आबिटकरांची 'डरकाळी'!
कोल्हापुरात महायुतीमध्ये शिवसेना हाच सर्वात मोठा पक्ष; आगामी निवडणुकांसाठी पालकमंत्री प्रकाश आबिटकरांची 'डरकाळी'!
माथेरानमधील हात रिक्षा चालकांची पायपीट थांबणार, सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय, नेमकं होणार काय?
माथेरानमधील हात रिक्षा चालकांची पायपीट थांबणार, सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय, नेमकं होणार काय?
Numerology : अभ्यासात 'हुशार' पण प्रेमात 'ढ' असतात 'या' जन्मतारखेचे लोक; खरं प्रेम मिळत नाहीच पण खिसाही होतो रिकामा
अभ्यासात 'हुशार' पण प्रेमात 'ढ' असतात 'या' जन्मतारखेचे लोक; खरं प्रेम मिळत नाहीच पण खिसाही होतो रिकामा
पावसाचा जोर वाढला, कोकणासह विदर्भात संततधार, वाहतुकीचे अनेक मार्ग बंद,  नागरिकांना पुराचा अलर्ट, कुठे काय स्थिती? वाचा सर्व अपडेट्स
पावसाचा जोर वाढला, कोकणासह विदर्भात संततधार, वाहतुकीचे अनेक मार्ग बंद, नागरिकांना पुराचा अलर्ट, कुठे काय स्थिती? वाचा सर्व अपडेट्स
Plane Crashes Into Highway Video: आपत्कालीन लँडिंग करण्याचा प्रयत्न, विमान थेट हायवेवर कोसळलं; विमानाच्या भडक्यात  दोन भरधाव कारही स्फोटाने हवेत उडाल्या
Video: आपत्कालीन लँडिंग करण्याचा प्रयत्न, विमान थेट हायवेवर कोसळलं; विमानाच्या भडक्यात दोन भरधाव कारही स्फोटाने हवेत उडाल्या
'कंत्राटदार हर्षलसारखी वेळ माझ्यावर येऊ देऊ नका' अतिरिक्त आयुक्तांपासून क्लार्कपर्यंत सगळ्यांना त्यांच्या टक्केवारीनुसार पैसे दिले, कंत्राटदार श्रीप्रसाद वराळेंचा गंभीर आरोप
'कंत्राटदार हर्षलसारखी वेळ माझ्यावर येऊ देऊ नका' अतिरिक्त आयुक्तांपासून क्लार्कपर्यंत सगळ्यांना त्यांच्या टक्केवारीनुसार पैसे दिले, कंत्राटदार श्रीप्रसाद वराळेंचा गंभीर आरोप
Nashik Crime : पुण्याच्या जीएसटी गुप्तचर यंत्रणेची नाशिकमध्ये मोठी कारवाई; इंजिनिअरच्या घरावर छापा, बनावट सॉफ्टवेअरद्वारे शासनाची फसवणूक केल्याचा संशय
पुण्याच्या जीएसटी गुप्तचर यंत्रणेची नाशिकमध्ये मोठी कारवाई; इंजिनिअरच्या घरावर छापा, बनावट सॉफ्टवेअरद्वारे शासनाची फसवणूक केल्याचा संशय
Embed widget