एक्स्प्लोर
Maharashtra Vidhan Sabha : राज्याचे प्रश्न सुटणार की सत्ताधारी-विरोधकांमध्ये तेढ वाढणार?
राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरवात होतेय... तत्पूर्वीच म्हणजे अधिवेशनाच्या पूर्वसंध्येलाच आरोप-प्रत्योरोपांवरून राजकारण चांगलंच तापलंय... काल सत्ताधाऱ्यांचा चहापानाचा कार्यक्रमावर विरोधकांनी बहिष्कार टाकला... शेतकऱ्यांच्या ताटात संकटांचा कडू घास पडलेला असताना, सरकारच्या चहापानाचा गोडवा घेणं, हा महाराष्ट्रद्रोह ठरेल असं म्हणत अजित पवार यांनी सरकारवर कडाडून टीका केली होती... या शिवाय अनेक मुद्यांवरुन अजित पवारांनी सरकारवर हल्लाबोल केला... अजित पवारांच्या टीकेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिलंय... दरम्यान, या अधिवेशनात सत्तासंघर्ष, शेतमालाचे पडलेले भाव, पत्रकार शशिकांत वारिसे, पोटनिवडणूक, यासह अनेक मुद्द्यांवरुन सरकार आणि विरोधक आमने-सामने येण्याची शक्यता आहे...
महाराष्ट्र
![ABP Majha Marathi News Headlines 7 AM TOP Headlines 7AM 10 February 2025 सकाळी ७ च्या हेडलाईन्स](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/10/71702ad0f9b921f3fda5296f8416b2d21739152414238976_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
ABP Majha Marathi News Headlines 7 AM TOP Headlines 7AM 10 February 2025 सकाळी ७ च्या हेडलाईन्स
![Top 25 News : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : 09 Feb 2025 : ABP Majha : 11PM](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/09/b13a79006ec38971c11643ee89d155b817391247863281000_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Top 25 News : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : 09 Feb 2025 : ABP Majha : 11PM
![ABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 11PM 09 February 2025](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/09/d2536fc3f4a7091bb18f5ebf36e9ceff17391235148841000_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
ABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 11PM 09 February 2025
![ABP Majha Marathi News Headlines 09 PM TOP Headlines 09PM 09 February 2025](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/09/343ed59858edd212209645560cfa2d8217391165534251000_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
ABP Majha Marathi News Headlines 09 PM TOP Headlines 09PM 09 February 2025
![Rahul Solapurkar Mafi | लाच शब्द बोललो, अनेकांच्या भावना दुखावल्या, राहुल सोलापूरकरांनी मागितली माफी](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/09/0fcde39cba6a9d07ae15f895ec165c5e17391133238441000_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
लाच शब्द बोललो, अनेकांच्या भावना दुखावल्या, राहुल सोलापूरकरांनी मागितली माफी
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
मुंबई
व्यापार-उद्योग
पुणे
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
Advertisement