एक्स्प्लोर
Crime :आई आजारी असल्याचं सांगत माधुरी मिसाळ, श्वेता महाले, मेघना बोर्डीकर, देवयानी फरांदेंची फसवणूक
Crime : आई आजारी असल्याचं सांगत या व्यक्तीने आमदार माधुरी मिसाळ यांच्याकडे फोनवरून पैशाची मागणी केली. त्या नंतर मिसाळ यांनी 4300 रुपये ऑनलाईन पाठवले. Google Pay च्या माध्यमातून हे पैसे त्या व्यक्तीला पाठवले. मात्र तो फेक कॉल असल्याचे कळताच आमदार माधुरी मिसाळ यांनी तक्रार दिली. त्यानुसार बिबवेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. त्यानंतर भाजपच्या बाकी महिला आमदारांना देखील अशा प्रकारचे फोन आले अस उघड झाले. त्यात आमदार माधुरी मिसाळ, श्वेता महाले, मेघना बोर्डीकर, देवयानी फरांदे या राज्यातील चार महिला आमदारांचा समावेश आहे.
महाराष्ट्र
Saif ali khan Case Update : नाश्ताचे पैसे आरोपीने Gpay केलं आणि आरोपी पोलिसांच्या ताब्यात
Dhananjay Munde : मी स्वत:च दादांना विनंती केली, बीड पालकमंत्री पदावरून धनंजय मुंडे म्हणाले..
Hasan Mushrif Washim : श्रद्धा-सबुरी ठेवली पाहिजे, वाशिम पालकमंत्री पदावरून मुश्रीफ म्हणाले...
Chhagan Bhujbal : जे काही काम करू शकत नाही त्यांचे बदल झाले पाहिजे :छगन भुजबळ
Gulabrao Patil : पालकमंत्रिपदाबाबत Dada Bhuse, Bharat Gogawaleवर अन्याय: गुलाबराव पाटील
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बॉलीवूड
राजकारण
बीड
राजकारण
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement